शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला प्लास्टिक बंदीचा विसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 17:12 IST

राष्ट्रवादी पार्टीचा 20 वा स्थापना दिवस आणि पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभा रविवारी पुण्यात पार पडत आहे. यावेळी सभेला आलेल्या प्रत्येकाला पेढ्याचे वाटप करण्यात आले.

पुणे : राष्ट्रवादी पार्टीचा 20 वा स्थापना दिवस आणि पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभा रविवारी पुण्यात पार पडत आहे. यावेळी सभेला आलेल्या प्रत्येकाला पेढ्याचे वाटप करण्यात आले. हे पेढे एका प्लास्टिकच्या छोट्या पिशवीत देण्यात येत होते. आलेल्या कार्यकर्त्यांनी पेठे खाऊन प्लास्टिकची छोटी पिशवी फेकून दिल्याने परिसरात सर्वत्र प्लास्टिकचा खच पडला होता. त्यामुळे राष्ट्रवादीला प्लास्टिक बंदीचा विसर पडल्याचे दिसून आले.आज (रविवार) राष्ट्रवादीचा 20 वा स्थापना दिन तसेच पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची समारोप सभा आयोजित करण्यात आली आहे. थोड्या वेळातच शरद पवार सभेस्थळी येणार आहेत. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते तसेच कार्यकर्ते उपस्तिथ आहेत. सभेसाठी मोठा मंच तयार करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदा ते जाहीर बोलणार असल्याने सर्वांचे लक्ष या सभेकडे लागले आहे. हल्लाबोल आंदोलनाचा समारोप सभा असल्याने शरद पवार तसेच इतर नेते काय बोलणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.त्याचबरोबर रविवारी सकाळपासूनच पुण्यात ढगाळ वातावरण होते. सभेच्या वेळीसुद्धा आकाशात ढग भरून आल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सभा सुरु असताना पाऊस पडतो की काय अशी धाकधूक दिसून येत आहे.

टॅग्स :Puneपुणे