शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नथुराम गोडसे आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी- ओवेसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 22:16 IST

फाशीवर जाताना 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमी' ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची  प्रार्थना गोडसेच्या तोंडी होती, असेही ओवेसी यांनी सांगितले.

पुणे: मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी पुण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी मुस्लिमांवर टीका करणाऱ्यांना फटकारताना नथुराम गोडसे हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी असल्याचे म्हटले. फाशीवर जाताना 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमी' ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची  प्रार्थना गोडसेच्या तोंडी होती, असेही ओवेसी यांनी सांगितले. ओवेसी यांच्या विधानामुळे भाजपाचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे. पुण्यात आज तिहेरी तलाक विधेयकाच्या विरोधात मुस्लीम समाजाच्या महिलांकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या समारोपप्रसंगी बोलताना ओवेसी यांनी भाजपाचा चांगलाच समाचार घेतला. मी भाषण करायचे म्हटले तर पोलिसांकडून मला नोटीस पाठवली जाते. उद्या याच ठिकाणी उद्धव ठाकरे भाषण करत असतील तर पोलीस दुरूनच त्यांना पाहून निघून जातील. परंतु, मला मात्र नोटीस बजावली जाते. उद्या मोदींना घरी बसावं लागेल, पण पोलीस आणि मी कायम इथेच राहू, असेही ओवेसी यांनी म्हटले. सरकार सध्या बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरून राजकारण करत आहे. त्यासाठी सरकारने 2020 सालचा मुहूर्त निश्चित केला आहे. मात्र, दुसरीकडे त्यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि बँकांना लुटून फरार होणारे उद्योगपती दिसत नाहीत, अशी टीकाही ओवेसी यांनी केली.  

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदीNathuram Godseनथुराम गोडसे