शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

म्हैसूर-उदयपूर ‘हमसफर’ला बदलते तिकीट दर नकोत; रेल्वे प्रवासी ग्रुपची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:14 IST

प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या म्हैसूर-उदयपूर या हमसफर एक्स्प्रेसला बदलत्या तिकीटदरांचा नियम लागू करू नये, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा यांनी केली आहे.

पुणे : प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या म्हैसूर-उदयपूर या हमसफर एक्स्प्रेसला बदलत्या तिकीटदरांचा नियम लागू करू नये, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा यांनी केली आहे.रेल्वेने साप्ताहिक हमसफर एक्स्प्रेस सुरू केली असून ती उदयपूरहून (१९६६७) दर सोमवारी रात्री २१ वाजता निघून मंगळवारी सायंकाळी १६़५५ वाजता पुण्यात पोहोचेल व बुधवारी सायंकाळी १६़२५ वाजता म्हैसूर येथे पोहोचणार आहे़ ही गाडी २६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे़ म्हैसूरहून (१९६६८) ही गाडी दर गुरुवारी सकाळी १० वाजता निघेल व शुक्रवारी सकाळी ८़२० वाजता पुण्यात पोहोचून पुढे शनिवारी पहाटे ४़५५ वाजता उदयपूरला पोहचणार आहे़ ही गाडी चितोडगड, रतलाम, बडोदा, सुरत, वसई रोड, पुणे, बेळगाव, हुबळी, दावणगिरी, बंगळुरु सिटी, मंड्या मार्गे जाणार आहे़  हर्षा शहा यांनी सांगितले की, पुण्यातील भाविकांना राजस्थानमधील तसेच दक्षिणेतील धार्मिक स्थळांना भेटी देणे सोयीचे होणार आहे़ तसेच, राजस्थान व दक्षिणेतील लोकांना पर्यटनासाठी ही गाडी सोयीस्कर ठरणार आहे़ मात्र, रेल्वे प्रशासनाने या गाडीच्या आरक्षणासाठी बदलत्या तिकीटदरांची प्रणाली लागू केली आहे़ 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीPuneपुणे