बारामती : बारामती शहरालागतच्या मेडद गावात व्रूद्धाचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली आहे.सोमवारी ( दि 3)रात्री ही घटना घडली. जगन्नाथ एकनाथ गावडे ( वय ६५) असे खून झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे .सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भावकीच्या वादातून दोन गट एकमेकांना भिडले. त्यात कोयत्याने हल्ला करण्यात आल्याने जगन्नाथ गावडे यांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे
बारामती जवळील मेडद येथे वृद्धाचा कोयत्याने वार करून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 11:33 IST