शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

हडपसर येथील महापालिकेचा कचरा प्रकल्प दहा दिवस राहणार बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 13:22 IST

हडपसर : रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील महापालिकेच्या रोकेम कचरा प्रकल्पाच्या मागील परिसरात बुधवारी जेसीबीच्या माध्यमातून साठवलेले आरडीएफचे सपाटीकरण करताना जेसीबीमध्ये शॉर्टसर्किट झाले.त्यामुळे जेसीबीचा डिझेल टँक फूटुन मोठया प्रमाणात आग लागली.

ठळक मुद्देकंपनीतील विविध मशिनरी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे महापालिकेला प्रकल्प बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही. या आगीत सुमारे पावणे दोन कोटींचे नुकसान झाले आहे.

हडपसर : रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील पुणे महानगरपालिकेच्या रोकेम कचरा प्रकल्पास आग लागल्याने कचऱ्यावर  प्रक्रिया करणाऱ्या  मशीन जळाल्याने  काम थांबले आहे. त्यामुळे किमान पुढील दहा दिवस हा प्रकल्प बंद राहणार आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या ३५०  टन कचऱ्यावर प्रक्रिया करणे अशक्य झाले आहे. प्रकल्पाच्या मागील परिसरात बुधवारी जेसीबीच्या माध्यमातून साठवलेले आरडीएफचे सपाटीकरण करताना जेसीबीमध्ये शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे जेसीबीचा डिझेल टँक फूटुन मोठया प्रमाणात आग लागली. ही आग विझविण्यासाठी अग्निशामक केंद्राच्या पाच गाड्यांनी दिवसभर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, कंपनीतील विविध मशिनरी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे  महापालिकेला प्रकल्प बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही.         कंपनीचे संचालक योगेश देशमुख म्हणाले, या आगीत सुमारे पावणे दोन कोटींचे नुकसान झाले आहे. आगीत अद्ययावत मशीन जळाल्या आहेत. याबाबत सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. जळालेले अनेक प्रक्रिया साहित्य इंपोर्टेड आहे, त्यामुळे ते आणण्यास उशीर होणार आहे. जळालेले कनव्हेअर व बेल्ट चेन्नईयेथून आणले जाणार आहे. त्यामुळे  न होणाऱ्या  कचऱ्याची व्यवस्था पालिकेला करावी लागणार आहे. याबाबतहडपसर : रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील पुणे महानगरपालिकेच्या रोकेम कचरा प्रकल्पास आग लागल्याने कचऱ्यावर  प्रक्रिया करणाऱ्या  मशीन जळाल्याने  काम थांबले आहे. त्यामुळे किमान पुढील दहा दिवस हा प्रकल्प बंद राहणार आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या ३५०  टन कचऱ्यावर प्रक्रिया करणे अशक्य झाले आहे. प्रकल्पाच्या मागील परिसरात बुधवारी जेसीबीच्या माध्यमातून साठवलेले आरडीएफचे सपाटीकरण करताना जेसीबीमध्ये शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे जेसीबीचा डिझेल टँक फूटुन मोठया प्रमाणात आग लागली. ही आग विझविण्यासाठी अग्निशामक केंद्राच्या पाच गाड्यांनी दिवसभर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, कंपनीतील विविध मशिनरी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे  महापालिकेला प्रकल्प बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही.         कंपनीचे संचालक योगेश देशमुख म्हणाले, या आगीत सुमारे पावणे दोन कोटींचे नुकसान झाले आहे. आगीत अद्ययावत मशीन जळाल्या आहेत. याबाबत सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. जळालेले अनेक प्रक्रिया साहित्य इंपोर्टेड आहे, त्यामुळे ते आणण्यास उशीर होणार आहे. जळालेले कनव्हेअर व बेल्ट चेन्नईयेथून आणले जाणार आहे. त्यामुळे  न होणाऱ्या  कचऱ्याची व्यवस्था पालिकेला करावी लागणार आहे. याबाबत घनकचरा विभागाचे प्रमुखे सुरेश जगताप म्हणाले, किमान पुढील दहा दिवसात प्रकल्पाची दुरूस्ती करून प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना संबंधित कंपनीला दिल्या आहेत. तोपर्यंत कंपनीच्या आवारील रँम्पवर कचरा साठविण्यात येत आहे.म्हणाले, किमान पुढील दहा दिवसात प्रकल्पाची दुरूस्ती करून प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना संबंधित कंपनीला दिल्या आहेत. तोपर्यंत कंपनीच्या आवारील रँम्पवर कचरा साठविण्यात येत आहे.

टॅग्स :HadapsarहडपसरfireआगMIDCएमआयडीसी