शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

ढोल-ताशा स्पर्धेत मुंबईचे पार्लेस्वर पथक प्रथम, पुण्याचे शिवसाम्राज्य पथक द्वितीय स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 02:17 IST

शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या म्हसोबा उत्सवांतर्गत वेंकिज उद्योग समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव व श्रीमती उत्तरादेवी राव यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेत मुंबईच्या पार्लेस्वर ढोल-ताशा पथकाने प्रथम क्रमांक पटकाविला.

पुणे - शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या म्हसोबा उत्सवांतर्गत वेंकिज उद्योग समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव व श्रीमती उत्तरादेवी राव यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेत मुंबईच्या पार्लेस्वर ढोल-ताशा पथकाने प्रथम क्रमांक पटकाविला. तर, पुण्याच्या शिवसाम्राज्य पथकाने द्वितीय क्रमांक आणि चिपळूणच्या कालभैरव पथकाने तिसरा क्रमांक मिळवला.नातूबाग पटांगण येथे स्पर्धेची महाअंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी वेंकिज उद्योगसमूहाचे संचालक बालाजी राव, जगदीश बालाजी राव, माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील,पालकमंत्री गिरीश बापट, नगरसेवक राजेश येनपुरे, महेश लडकत, अ‍ॅड. प्रताप परदेशी, बाबू वागस्कर, अनिल जाधव, पराग ठाकूर, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव तसेच कलाकार नेहा गद्रे, वैष्णवी पाटील, स्वराज्यरक्षक संभाजी फेम प्राजक्ता गायकवाड, सचिन गवळी यांसह अनेक कलाकार उपस्थित होते.ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेत राज्यभरातून पुणे, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आदी भागांतील पथके सहभागी झाली होती. वेंकिज उद्योग समूहाच्या स्पर्धेला विशेष सहकार्य मिळाले.विजेत्या पार्लेस्वर पथकला ५ लाख रुपये, द्वितीय शिवसाम्राज्य पथकाला ३ लाख रुपये, तृतीय क्रमांकाबद्दल कालभैरव पथकाला २ लाख रुपये, चतुर्थ क्रमांकावरील भिवंडीच्या शिवाजीनगर पथकाला १ लाख व पाचवा क्रमांक मिळविणाऱ्या पुण्याच्या ऐतिहासिक पथकाला ५१ हजार रुपयांचे पारितोषिक व मंडईची प्रतिकृती असलेले स्मृतिचिन्ह दिले.याशिवाय वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट ढोलवादक म्हणून पार्लेस्वर पथकाचा शुभम कोंढाळकर, ताशावादक वसईच्या अविष्कार पथकाचा रुपेश कदम, ध्वजधारी म्हणून शिवाजीनगर पथकाची भाग्यश्री चौगुले यांना गौरविले. तर, उत्कृष्ट तालाचे पारितोषिक देवगडच्या रवळनाथ पथकाला प्रदान केले.उत्कृष्ट ढोल वादक, उत्कृष्ट ताशा वादक, तसेच उत्कृष्ट ताल वादकास प्रत्येकी १५ हजार रुपयांचे पारितोषिक व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.गुलाब कांबळे, राजन घाणेकर, गिरीश सरदेशपांडे, राजहंस मेहेंदळे यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. एंजल ग्रुप या वैष्णवी पाटील यांच्या ग्रुपने गणेशवंदना सादर केली.

टॅग्स :cultureसांस्कृतिकPuneपुणे