शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुक्तिप्रभसुरीश्वर महाराज, अक्षयभद्र सुरीश्वर महाराजांसह ४० जैनमुनींचा मंचरप्रवेश उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 19:07 IST

जैन धर्मगुरू आचार्य मुक्तिप्रभसुरीश्वरजी महाराज, आचार्य अक्षयभद्र सुरीश्वरजी महाराज व इतर ४० जैनधर्मीय साधू व साध्वींचा प्रवेश मंचर जैन संघातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देमंचर येथे होणाऱ्या उपधान तप समारंभानिमित्त आगमनजुन्नर येथील जैन बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी सादर केल्या कला

मंचर : जैन धर्मगुरू आचार्य मुक्तिप्रभसुरीश्वरजी महाराज, आचार्य अक्षयभद्र सुरीश्वरजी महाराज व इतर ४० जैनधर्मीय साधू व साध्वींचा प्रवेश मंचर जैन संघातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मंचर येथे होणाऱ्या उपधान तप समारंभानिमित्त त्यांचे नुकतेच आगमन झाले. मिरवणूक पूजन प्रेस्टिज येथून सुरू होऊन शिवाजी चौक, चावडी चौकमार्गे आराधना भवन येथे सांगता झाली. मिरवणुकीत अग्रभागी देवेंद्र शहा, कुमारपाल समदडिया, प्रियेश गांधी, गोकुळ शहा, सुरेश पुंगलिया, प्रशांत चोरडिया, संदीप संचेती होते. मुंबई येथील बुद्धिसागर बँड यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जुन्नर येथील जैन बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी अनेक कला सादर केल्या. मिरवणुकीमध्ये  महिला व युवकांचा  सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. मिरवणुकीत वंदे विरम, गुरुजी अमारा अंतर्नाद अमने आपो आशीर्वाद, महावीर स्वामी भगवान की जय, अशा घोषणा देण्यात आल्या. यानिमित्त सुमतीनाथ भगवान मंदिरामध्ये सामूहिक आरती व भक्तिभावना संध्याकाळी ठेवण्यात आली.

टॅग्स :Puneपुणे