शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ एफटीआयआयमध्ये आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 00:28 IST

जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे प्रतिसाद पुण्यातील शिक्षण संस्थांमध्ये उमटले

पुणे: जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे प्रतिसाद पुण्यातील शिक्षण संस्थांमध्ये उमटले असून, एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांनी रात्री उशिरा संस्थेसमोर एकत्र येत हल्ल्याचा निषेध केला. तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात घोषणाबाजी करत जेएनयूमधील विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला. विद्यार्थ्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे परिसर चांगलाच दणाणून गेला.

एफटीआयआयच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र येत विद्यार्थ्यांनी ‘इन्कलाब जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. त्याचप्रमाणे हातात मशाली पेटवून अभाविपचा निषेध केला. विद्यार्थी आंदोलन करत असल्याचे समजताच काही पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. शहरात इतर ठिकाणी गेलेले विद्यार्थी सुध्दा हळूहळू आंदोलन स्थळी जमत असल्याचे दिसून आले. दरम्यान, जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात एनएसयूआयतर्फे निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले असून, या निर्धार सभेत विविध विद्यार्थी संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एनएसयूआय संघटनेचे अध्यक्ष सतीश पवार यांनी केले आहे.-----------विद्यार्थ्यांवर अभाविपच्या गुंड कार्यकर्त्यांमार्फत भ्याड हल्ला झाला. देशाची सत्ता व गृहखातं ज्यांच्याकडे आहे त्यांच्याच पक्षाची विद्यार्थी संघटना गुंडागर्दी करत देशाच्या प्रतीमेचे वाटोळे करत आहे, या फॅसिझमवाद्यांचा जाहीर निषेध, अशी प्रतिक्रिया एनएसयूआयचे राष्ट्रीय प्रतिनिधी अक्षय जैन यांनी केली.