शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सासरा, दिराचा अटकपूर्व जामीन फेटाळला, अल्पवयीन मुलीवर बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटी प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 03:30 IST

फसवणुकीद्वारे लग्न करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात दीर आणि सासऱ्याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. तर जाऊ आणि सासूचा अटकपूर्व मंजूर केला. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी हा आदेश दिला.

पुणे - फसवणुकीद्वारे लग्न करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात दीर आणि सासऱ्याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. तर जाऊ आणि सासूचा अटकपूर्व मंजूर केला. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी हा आदेश दिला.मुख्य आरोपी व पीडितेच्या पतीला भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणात अटक केली असून, तो न्यायालयीन कोठडीत आहे. याबाबत २० वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे. ही घटना सन २०१५ ते २०१६ दरम्यान आंबेगाव खुर्द येथे घडली. त्या वेळी फिर्यादी अल्पवयीन होती. पीडितेच्या पतीने पहिले लग्न झाल्याचे लपवून लग्नाच्या अमिषाने फिर्यादीला पळवून नेले व तिच्यावर बलात्कार केला. तिचे वडील ज्या वेळी मुलीच्या सासरी गेले त्या वेळी पती व दिराने त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकावून बदनामी करण्याची धमकी त्यांना दिली. त्यानंतर तिच्या पतीने फिर्यादी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही शाळेच्या दाखल्यावर तिचे वय वाढविले.दरम्यान, सासरे आणि दीर , सासू पती, जाऊ यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. पीडितेने सर्वांची नावाने फिर्यादीत दिली आहेत. गुन्ह्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे. या प्रकरणात अ‍ॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल आहे. अ‍ॅट्रॉसिटी कलम १८ नुसार अटकपूर्व जामिनाची तरतूद नाही. सासºयानेही तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सासºयाला अटक करून त्याच्याकडे तपास करणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद अ‍ॅड. बोंबटकर यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने सासरा आणि दिराचा अटकपूर्व जामीन फेटाळला, तर जाऊ आणि सासूला अटकपूर्व जामीन मंजूर केला.सासू आणि जावेने तिला शारीरिक आणि मानसिक त्रासा दिला. सासºयाने घरात कोणी नसल्याचे पाहून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादी मागासवर्गीय आहे. त्यामुळे या प्रकरणात अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्यात आली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे