शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी पीएमपीच्या जादा बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 05:18 IST

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) मार्फत विशेष बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. या बस स्वारगेट, नेहरू स्टेडियम, मनपा भवन येथून सोडल्या जाणार आहेत.

पुणे : महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) मार्फत विशेष बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. या बस स्वारगेट, नेहरू स्टेडियम, मनपा भवन येथून सोडल्या जाणार आहेत.महाशिवरात्रीनिमित्त दि. १३ फेब्रुवारी रोजी ‘पीएमपी’कडून सोमेश्वरवाडी (पाषाण), बनेश्वर (नसरापूर), निळकंठेश्वर (रूळे) व धायरेश्वर मंदिर (धायरी) या ठिकाणी जाण्यासाठी विशेष बस सोडल्या जाणार आहेत. स्वारगेट ते बनेश्वर, नेहरू स्टेडियम ते रूळेगाव, मनपा भवन ते पाषाण आणि स्वारगेट नटराज हॉटेल ते धायरी हे मार्ग असतील. स्वारगेट बसस्थानकातून पहाटे ३.३० वाजता रुळेगावपर्यंत तर बनेश्वरसाठी सकाळी ६ वाजता पहिली बस सोडली जाणार आहे. मनपा भवन येथून सोमेश्वरवाडीसाठी पहिली बस सकाळी ६ वाजता सोडली जाणार आहे. रूळेगाव याठिकाणी विशेष बससेवा देण्यात येणार असल्याने या मागावरील प्रवाशांसाठी नेहमीच्या दरापेक्षा २५ टक्के जादा दराची आकारणी करण्यात येईल. पासधारकांना या मार्गावर सवलत मिळणार नाही, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

टॅग्स :Puneपुणे