शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

...अन् अंत्ययात्रेत माकडंही झाली सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 01:48 IST

अंत्ययात्रेमध्ये माकडांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग

रावणगाव : रावणगाव (ता. दौंड) येथे बुधवारी (दि. १३) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिरासमोर विजेच्या धक्क्याने नरजातीच्या एका वानराचा मृत्यू झाला. त्याची खबर प्रा. रमेश आटोळे यांनी रावणगावचे सरपंच धनाजी आटोळे यांना देताच ते त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वानराच्या अंत्यविधीसाठी लागणारे सर्व साहित्य रावणगाव ग्रामस्थांनी त्वरित गोळा केले आणि मारुतीला नारळ फोडून भगव्या कापडात वानराला गुंडाळून जय श्रीरामच्या घोषात अतिशय दु:खद वातावरणात अंत्ययात्रा काढून पुरोहिताच्या हस्ते विधी करून एका मोठ्या खड्ड्यामध्ये दफन करण्यात आले.त्यानंतर श्लोक म्हणून ग्रामस्थांच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. विशेष म्हणजे वानराची अंत्ययात्रा दफनविधीसाठी घेऊन जात असताना या अंत्ययात्रेमध्ये माकडेदेखील मोठ्या प्रमाणावर आपोआपच सहभागी झाली होती. या अंत्ययात्रेमधे ग्रामस्थ दत्तात्रय नाळे, रामचंद्र आटोळे, महेश आटोळे, बबन गाढवे, छबन कांबळे, विजय दिवटे, तुकाराम आटोळे, सुनील आटोळे, दीपक चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.

टॅग्स :Monkeyमाकड