शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मोहन जोशी यांच्याकडे ४ कोटींची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 00:01 IST

मोहन जोशी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वच्या व पत्नीच्या नावावर कर्ज असल्याचे दाखविले आहे.

पुणे : पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मोहन जोशी यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला असून अर्जा सोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात कुटुंबाकडे ४ कोटी ७७ लाख २४ हजार ५५९ रुपयांची संपत्ती असल्याची माहिती सादर केली आहे.

मोहन जोशी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वच्या व पत्नीच्या नावावर कर्ज असल्याचे दाखविले आहे. जोशी यांच्याकडे १ लाख ७२ हजार ३८० रुपये रोख असून पत्नी निर्मला यांच्याकडे १ लाख ४४ हजार ११० रुपये असल्याचे नमूद केले आहे.त्याच प्रमाणे जोशी यांच्या बँक खातामध्ये ८ लाख ८५ हजार ५८५ आणि पत्नीच्या खात्यात २ लाख ६६ हजार ७२७ रुपये असल्याचे स्पष्ट केले आहे.मोहन जोशी यांनी रोहित जोशी यांच्याकडून २८ लाख १२ हजार ८७९ रुपये तर पत्नीने आशिष नागपाल यांच्याकडून १० लाख रुपये घेतले आहेत. मुळशी तालुक्यात मुळशी खुर्द येथे जोशी यांची ५ एकर जमीन आहे. शुक्रवार पेठ येथे ४७७ चौरस फूटांची सदनिका, अंधेरी येथे ६९४ चौरस फूटांची सदनिका आहे. सोपान बाग येथे ४हजार ४०० चौरस फूटांची सदनिका असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे.मोहन जोशी४शिक्षण................ दहावी४वय.................... 63४दाखल गुन्हे........... तीनमालमत्ता मोहन जोशी निर्मला जोशी (पत्नी ) अवलंबित्व १जंगम ६७,४७,९१५ २६,७२,७८७ नाहीस्थावर ४९,६१,२६९ ३,४०,४२,५८८ नाहीकर्ज ४०,५८,२६६ ३,११,५४,२५७ नाही

टॅग्स :Puneपुणे