शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचा नगरसेवक, कार्यकर्ते अटकेत, महावितरण कार्यालय तोडफोड प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 06:48 IST

वारंवार वीजपुरवठा खंडित होणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे निरसन न केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाºयांना जाब विचारून कार्यालयाची तोडफोड केली.

पुणे : वारंवार वीजपुरवठा खंडित होणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे निरसन न केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाºयांना जाब विचारून कार्यालयाची तोडफोड केली. कोंढवा परिसरातील कार्यालयाची मंगळवारी दुुुपारी बाराच्या सुमारास ही तोडफोडीची घटना घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी मनसे नगरसेवकासह कार्यकर्त्यांना अटक केली.नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर (वय ३७) यांच्यासह चंद्रशेखर सुभाष लोणकर (वय ४२), अमित शिरस (वय ३८), सतीश शिरस (वय ३७), कुणाल गोंधळे (वय २६), अमित जगताप (वय ३७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सहायक अभियंता लिंगाप्पा बाधे (वय ५१, रा. वृंदावननगर, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात अनेक दिवसांपासून वीजपुरवठा सुरळीत नव्हता. याप्रकरणी नागरिकांनी तक्रारी करूनही त्याचे निवारण केले जात नव्हते. त्यामुळे बाबर हे कार्यकर्त्यांसह निवेदन घेऊन महावितरणच्या कार्यालयात आले. त्यानंतर बाधे यांच्या कक्षात येऊन ‘तुम्ही काम करीत नाही. तुमच्यामुळे लोकांना त्रास होतो,’ असे बोलून कक्षातील काचा, प्रिंटर, फोन या वस्तू लाकडी दांडक्याने तोडल्या.तसेच, कार्यालयात असणाºया वस्तू इतरत्र फेकून देऊन सव्वादोन लाखांचे नुकसान करून बाधे व महावितरणचे कर्मचारी करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. सहायक पोलीस निरीक्षक पावसे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना