शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. सुश्रुत घैसास यांना ‘एमएमसी’ची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 07:40 IST

Dr. Sushrut Ghaisas News: वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांना गुरुवारी नोटीस बजावली. डॉ. घैसास यांच्याकडून सर्व तपशील मागविण्यात आला आहे.

 मुंबई - वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांना गुरुवारी नोटीस बजावली. डॉ. घैसास यांच्याकडून सर्व तपशील मागविण्यात आला आहे.

पुणे येथील घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. गेल्या आठवड्यात एमएमसीने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस पाठवून महिलेच्या उपचार प्रक्रियेत किती डॉक्टर सहभागी होते, याची माहिती मागवली होती. त्यानंतर एमएमसीच्या नोटिसीला उत्तर देताना डॉ. घैसास या महिलेच्या उपचारात समाविष्ट असल्याचे सांगण्यात आले आहे. रुग्णालयाच्या आलेल्या प्रतिसादाच्या आधारे एमएमसीने डॉ. घैसास यांना नोटीस काढली आहे. रविवारपर्यंत डॉ. घैसास यांच्याकडून माहिती येणे अपेक्षित आहे. त्यानंतर मंगळवारी त्यांना सुनावणीसाठी एमएमसीच्या कार्यालयात बोलविण्यात येईल, असे एमएमसीचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांनी सांगितले. 

‘दीनानाथ’चे कार्यकारी मंडळ बरखास्त करा  पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे कार्यकारी मंडळ सरकारने बरखास्त करावे, रुग्णालय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चालवावे, डॉ. धनंजय केळकर यांच्यासह दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.सपकाळ यांनी शुक्रवारी तनिषा भिसे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटल