शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

काळेवाडीत चिमुकलीवर बलात्कार, दीड महिन्याच्या कालावधीतील पाचवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 11:10 IST

काळेवाडीत साई विहार सोसाटीत राहणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.

पिंपरी : काळेवाडीत साई विहार सोसाटीत राहणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. पीडित मुलीला पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वाकड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे सत्र थांबत नसल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराची दीड महिन्याच्या कालावधीतील ही पाचवी घटना आहे. हिंजवडी परिसरात राहणाऱ्या दोन मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून दोन नराधमांनी त्यांच्यावर बलात्कार केल्याची घटना मागील महिन्यात  उघडकीस आली होती त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केलेेल्या बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर बीजलीनगर चिंचवड येथे रात्री भूत असल्याची भीती दाखवून बालिकेवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान चिंचवडला आणखी एक घटना उघडकीस आली होती, पित्यासह अन्य चार आरोपींनी 16 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता 

टॅग्स :Rapeबलात्कारPuneपुणे