शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

Maval Lok Sabha Result: बारणेंची हॅट्ट्रिक की वाघेरे-पाटील गुलाल उधळणार? सट्टा बाजारात कोण कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 08:03 IST

लोकसभेच्या मावळ मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये सरळ लढत रंगली. यात एकनाथ शिंदे गटातर्फे धनुष्यबाण चिन्हावर श्रीरंग बारणे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे मशाल चिन्हावर संजोग वाघेरे पाटील निवडणूक रिंगणात होते (Maval Lok Sabha Election 2024, Maval Lok Sabha Election 2024 Live, Maval Lok Sabha Election 2024 Live Updates,

Maval Lok Sabha Result 2024 | पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत सर्वसामान्य मतदारांप्रमाणेच सट्टा बाजारालाही उत्सुकता आहे. मावळचा खासदार कोण होणार?, श्रीरंग बारणे (Shrirang Barne) हॅट्ट्रिक करणार की संजोग वाघेरे-पाटील (Sanjog Waghere Pati) विजयाचा गुलाल उधळणार याबाबत चर्चा रंगत आहेत. त्यानुसार सट्टा बाजारातही मोठी उलथापालथ झाल्याचे दिसून येते. (Lok Sabha Election Latest New)

लोकसभेच्या मावळ मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये सरळ लढत रंगली. यात एकनाथ शिंदे गटातर्फे धनुष्यबाण चिन्हावर श्रीरंग बारणे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे मशाल चिन्हावर संजोग वाघेरे पाटील निवडणूक रिंगणात होते. वाघेरे यांनी डिसेंबरपासून प्रचाराला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना बारणे यांना उमेदवारी जाहीर झाली. दरम्यान, वाघेरे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली. त्यामुळे सट्टा बाजारात प्रचार काळात वाघेरे यांना पसंती देण्यात आली. मतदानाच्या दिवशीही त्यांची सट्टा बाजारात चलती होती. गेल्या आठवड्यापासून बारणे यांच्याकडे सट्टा बाजाराचा कल झुकल्याचे दिसून आले.

कुणाला किती भाव?

उमेदवाराचे नाव पैसे / रुपये

१) श्रीरंग बारणे ३०- पैसे

२) संजोग वाघेरे पाटील- २ रुपये

टॅग्स :maval-pcमावळPuneपुणेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४shrirang barneश्रीरंग बारणेsanjog waghere patilसंजोग वाघेरे पाटील