शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण पाठिंब्यासाठी सोमवारी बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 02:20 IST

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचा निर्णय

पुणे : मराठा मोर्चा व सध्या सुरू असलेल्या वाहतूकदारांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी येत्या सोमवारी (दि. ३०) एक दिवसाचे बाजारबंद आंदोलन करण्याचा निर्णय श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनच्या वतीने गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.याबाबत मराठा मोर्चाला पाठिंबा देण्याकरिता श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनच्या कार्यालयात सर्व संघटनांची गुरुवारी (दि. २६) सकाळी ११ वाजता बैठक घेण्यात आली.या बैठकीत मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी (दि. ३०) एक दिवसांचा बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीमधे कामगार युनियनचे अध्यक्ष अमोल चव्हाण, सचिव संतोष नांगरे, खजिनदार विलास थोपटे, तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरघे, सचिव राजेश मोहोळ, हनुमंत बहिरट, महात्मा फुले कामगार संघटनेचे अध्यक्ष अंकुश हारपुडे, अनिल गुळवे, टेम्पो पंचायतचे गणेश जाधव, सुरेश ठक्कर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियननेदेखील सदर बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाPuneपुणे