शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : ...मग भडका थांबवणारे कोणीही नसेल - उदयनराजे भोसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 12:16 IST

Maratha Reservation : मराठा आंदोलनाच्या दरम्यान दाखल करण्यात आलेले  संपूर्ण गुन्हे शासनाने मागे घ्यावेत अन्यथा मराठा समाजाचा भडका उडेल अशी शक्यता छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.

पुणे - मराठा आंदोलनाच्या दरम्यान दाखल करण्यात आलेले  संपूर्ण गुन्हे शासनाने मागे घ्यावेत अन्यथा मराठा समाजाचा भडका उडेल अशी शक्यता छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. अशा वेळी समाजाला भडकवणारे  कोणी नसेल मात्र भडका थांबवणारे पण कोणी नसेल असेही ते म्हणाले. पुण्यातील शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत त्यांनी आपली मते मांडली.ते म्हणाले की,मराठा आरक्षण आंदोलन हे या समाजाच्या वेदना आहेत. मात्र सरकारने त्यांना समजून घेणे तर लांबच पण दरोडा खून असे गुन्हे टाकले आहेत असेही ते म्हणाले.

20 ते 25 वर्ष या विषयावर राजकारण सुरू झाले आहे.आरक्षण देण्यासाठी विरोध कोणाचाच नाही, मग आरक्षण का नाही असा सवालही त्यांनी विचारला.त्यासाठी केवळ ईच्छाशक्तीचा अभाव आणि राजकारण आड आल्याचा आरोप त्यांनी केला.सरकारने परिस्थितीचं गांभीर्य ओळखावं.  मागील अनेक वर्ष टोलवाटोलवीत गेली, जर धमाका झाला तर कोण जबाबदार असेही ते म्हणाले.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा