शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

गुढी पाडव्यामुळे झेंडू, बिजली, गुलछडीचा भाव वधारला 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 12:21 PM

गुढीपाडव्याच्या मुहूर्तांवर फुलांची मागणी वाढल्याने फुलबाजार बहरला आहे.

ठळक मुद्देगुलछडीची निम्म्याहून आवक कमी फुलांची आवक आणि दरामध्ये दुपट्टीने वाढ

पुणे : गेल्या दीड दोन महिन्यांपासून थंड असलेला गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजार गुढीपाडव्याच्या मुहूर्तांवर फुलांची मागणी वाढल्याने बाजार बहरला आहे. जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून विविध प्रकारची फुले बाजारात दाखल होत आहे. मागणीही मोठी असल्याने कट फ्लॉवर वगळता सर्व फुलांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत जवळपास दुपटीने वधारले आहे. पाडव्याच्या पूजेसाठी झेंडू, बिजली, गुलछडी आदी फुलांना मागणी असल्याचे सांगून व्यापारी सागर भोसले म्हणाले, झेंडूमध्ये गावरान लाल व अष्टगंधाला सर्वाधिक मागणी आहे. वातावरणातील बदलांमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत गुलछडीची निम्म्याहून कमी आवक होत आहे. सणामुळे मागणी वाढल्याने त्याच्या भावातही वाढ झाली आहे. सणावेळी केसांमध्ये माळण्यासाठी महिलावर्गाकडून गजऱ्याला पसंती मिळते. त्यासाठी लागणाऱ्या मोगरा व कागड्याचे भावही वीस ते तीस टक्क्यांनी वधारले आहे.---उन्हामुळे मालाचा दर्जा घसरलायशेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात माल शेतात राखून ठेवला होता. मात्र, प्रमाणापेक्षा जास्त दिवस राखून ठेवल्यामुळे व उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे फुलांचा दर्जा घसरला आहे. बाजारात दाखल होणाऱ्या मालामध्ये जवळपासून ३० टक्क्यांहून अधिक मालाचा दर्जा घसरला आहे. मात्र, मागणी चांगली असल्याने फुलांना चांगला भाव मिळत आहे. - अरूण वीर, अध्यक्ष, अखिल फुलबाजार अडते असोसिएशन---फुले        प्रतिकिलोचे भावझेंडू        २०-५०मोगरा        ३००-४००कागडा    १५०-२००बिजली    ३०-८०

टॅग्स :PuneपुणेFloor Testबहुमत चाचणीgudhi padwaगुढी पाडवा