शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विमानतळ टाकतेय कात, दीड-दोन वर्षांत अनेक सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 03:00 IST

मागील दोन-तीन वर्षांपूर्वी असुविधांचे आगार असलेले पुणे विमानतळ आता कात टाकू लागले आहे. वेगाने वाढत जाणाऱ्या प्रवासी संख्येसाठी आवश्यक सोयीसुविधांचा विकासही त्याच वेगाने होत आहे. देशात सर्वाधिक वेगाने वाढणा-या प्रवासी संख्येत विमानतळाने तिसरे स्थान मिळविले आहे. नवीन टर्मिनल इमारत, सुसज्ज पार्किंग यांसह विविध कामे प्रस्तावित असल्याने देशपातळीवर पुणे विमानतळाचा डंका वाजू लागला आहे.

पुणे - मागील दोन-तीन वर्षांपूर्वी असुविधांचे आगार असलेले पुणे विमानतळ आता कात टाकू लागले आहे. वेगाने वाढत जाणाऱ्या प्रवासी संख्येसाठी आवश्यक सोयीसुविधांचा विकासही त्याच वेगाने होत आहे. देशात सर्वाधिक वेगाने वाढणा-या प्रवासी संख्येत विमानतळाने तिसरे स्थान मिळविले आहे. नवीन टर्मिनल इमारत, सुसज्ज पार्किंग यांसह विविध कामे प्रस्तावित असल्याने देशपातळीवर पुणे विमानतळाचा डंका वाजू लागला आहे.पुणे विमानतळ हे लष्कराचे असल्याने तिथून प्रवासी विमानांच्या उड्डाणाला काही मर्यादा आहेत. अपुºया जागेमुळे मागील काही वर्षांत विमानतळावरील सोयीसुविधा मर्यादीतच राहिल्या. त्यामुळे प्रवाशांकडून सातत्याने नाराजी व्यक्त केली जात होती. हे चित्र मागील दीड-दोन वर्षांपासून बदलू लागले आहे.सध्या दररोज सुमारे ९० विमानांचे उड्डाण होत असून वार्षिक प्रवासी संख्या सुमारे ८२ लाखांवर पोहचली आहे. २०१४-१५ मध्ये ही संख्या निम्मी होती. प्रवासी संख्येत वेगाने वाढ होत असून मागील तीन-चार वर्षांत दुप्पट झाला आहे. विमानतळावर प्रवाशांचा ताण येत असल्याने विविध उपाययोजना करून प्रवास सुखकर करण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.सुसज्ज बैठकव्यवस्थाविमानतळावरील प्रवासी संख्या वाढली तरी मागील दोन वर्षात बैठक व्यवस्थेची स्थिती जैसे थे होती.त्यामुळे गर्दीच्या वेळी अनेक प्रवाशांना बसण्यासाठीही जागा मिळत नव्हती.मात्र, आता सिक्युरिटीहोल्ड एरियामध्ये खुर्च्यांची संख्या ६५० वरून १२०० पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यात आणखी वाढ करण्याचा प्रयत्न आहे.पुणे विमानतळावरील प्रवाशांसाठी सोयी-सुविधा वाढविण्यासाठी सातत्यानेप्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे विमानतळावरून प्रवासी वाहतुक सुरू झाल्यापासून २०१५ पर्यंत जेवढी प्रवासी संख्या होती, तेवढेच प्रवासी मागील तीन वर्षांत वाढले आहेत. विमानतळाची आर्थिक स्थितीही खूप चांगली आहे. प्रवासीही समाधान व्यक्त करत असून यामध्ये पुणे तिसºया स्थानावर आहे. आता प्रवासी संख्या एक कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.- अजय कुमार,संचालक, पुणे विमानतळ 

टॅग्स :pune airportपुणे विमानतळPuneपुणे