याप्रकरणी सहकारनगरमध्ये राहणार्या ६३ वर्षाच्या महिलेने दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी आपल्या पतीसह शुक्रवारी सायंकाळी घराजवळील होमीओपॅथिक डॉक्टरांकडे औषधोपचारासाठी पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरुन एक चोरटा त्यांच्याजवळ आला व त्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील २० हजार रुपयांचे मंगळसुत्र हिसका मारुन चोरुन नेले.
ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:39 IST