शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

व्यवस्थापन कोट्याचा गोंधळ

By admin | Updated: June 22, 2016 01:14 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, व्यवस्थापन, इन हाऊस व अल्पसंख्याक कोट्यातील

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, व्यवस्थापन, इन हाऊस व अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशप्रक्रियेत महाविद्यालयांनी व शिक्षण उपसंचालक कार्यालयाने गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज जमा करून एका महाविद्यालयाने आपल्या जागा अचानक सरेंडर केल्या आहेत; त्यामुळे अनेक विद्यार्थी या कोट्यातील प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशप्रक्रिया राबविण्याचे सर्वाधिकार संबंधित महाविद्यालयाच्या प्रशासनाला आहेत. मात्र, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने व अकरावी केंद्रीय नियंत्रण समितीने महाविद्यालयांना व्यवस्थापन, इन हाऊस व अल्पसंख्याक कोट्यातील जागा सरेंडर करण्यासाठी ८ ते १८ जून हा कालावधी दिला होता. त्यानुसार संबंधित महाविद्यालयांनी याच कालावधीत आपला व्यवस्थापन कोटा सरेंडर करणे अपेक्षित होते. मात्र, सेंट मीराज् कॉलेजने आपल्या व्यवस्थापन कोट्यातील जागा मंगळवारी (दि. २१) सरेंडर करीत असल्याचे पत्र दिले. तसेच, कोट्यांतर्गत पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश संपल्यानंतर म्हणजेच २२ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोट्याच्या उर्वरित जागा सरेंडर करता येणार आहेत, असे ८ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, सेंट मीराज् कॉलेजने विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारून एकही प्रवेश फेरी न घेता आपल्याकडील सर्व जागा अचानक सरेंडर केल्या आहेत. (प्रतिनिधी)