शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 16:14 IST

डोक्यात कोयत्याने व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रज भाग २ शेलारमळा येथे गुरूवारी सायंकाळी ७ वाजता हा प्रकार घडला. 

ठळक मुद्देएकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्नासह दोघांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी सहा जणांविरूद्ध गुन्हा कात्रज भाग २ शेलारमळा येथे गुरूवारी सायंकाळी ७ वाजता घडला प्रकार

पुणे : गणपती उत्सवामध्ये झालेल्या भांडणाच्या कारणावरून डोक्यात कोयत्याने व लाकडी दांडक्याने मारहाण करून एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्नासह दोघांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी सहा जणांविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रज भाग २ शेलारमळा येथे गुरूवारी सायंकाळी ७ वाजता हा प्रकार घडला. नितीन जाधव (वय २५, रा. कात्रज), निखील जाधव आणि राजेश खोडके अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. राहुल उर्फ विकी लक्ष्मण कदम (वय २२, रा. स्वामी समर्थनगर, कात्रज), राजेश मंजुजी खोडके (वय १८), श्रीकांत बायगळे (वय १९), गोविंद बायगळे (वय १९), अनिकेत केंदळे (वय २२) आणि ॠषिकेश नंदुरे (वय २१, रा. संतोषनगर, कात्रज) यांच्यावर गुन्हा झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपती उत्सवामध्ये फिर्यादी आणि आरोपींमध्ये भांडण झाली होती. तो राग मनात ठेवून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ व हाताने मारहाण केली. फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने व लाकडी दांडक्याने मारून जखमी करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीचा भाऊ व मित्रालाही लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मदने पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :Puneपुणे