शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेतील समाविष्ट गावांसाठी मैलापाणी शुद्धीकरण केंद्र; शहर सुधारणा समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 15:58 IST

महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांसाठी सांडपाणी तसेच मैलापाणी नि:सारण व्यवस्था करावी, असा निर्णय शहर सुधारणा समितीच्या सोमवारी झालेल बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देग्रामपंचायत असल्याने तिथे चांगल्या नागरी सुुविधा नव्हत्या : महेश लडकत११ गावे आधीच समाविष्ट, आणखी २३ गावे होणार

पुणे : महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांसाठी सांडपाणी तसेच मैलापाणी नि:सारण व्यवस्था करावी, असा निर्णय शहर सुधारणा समितीच्या सोमवारी झालेल बैठकीत घेण्यात आला. मुठा नदी सुधार योजनेच्या वाढीव खर्चाला मंजूरी देतानाच त्यात ही उपसूचना जोडण्यात आली.समितीचे अध्यक्ष महेश लडकत यांनी ही माहिती दिली. मुळा मुठा नदी सुधार योजना संपूर्ण पुण्यासाठी करण्यात आली आहे. मात्र त्यात महापालिका हद्दीत नव्यानेच समाविष्ट होणाऱ्या गावांचा समावेश नाही. ११ गावे आधीच समाविष्ट झाली आहेत. आणखी २३ गावे होणार आहेत. त्यामुळे या गावांसाठी महापालिकेने आतापासून योजना तयार करण्यास सुरूवात केली तर नंतर त्याचा त्रास होणार नाही या विचारानेच हा निर्णय घेण्यात आला आहे असे लडकत यांनी सांगितले. समाविष्ट होणारी सर्वच गावे महापालिकेच्या भोवतालची आहेत. त्यांचे पुर्ण शहरीकरण झालेले आहे, पण ग्रामपंचायत असल्याने तिथे चांगल्या नागरी सुुविधा नव्हत्या. त्या देणे हा आता महापालिकेच्या कर्तव्याचाच भाग आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्या गावांमध्येही सांडपाणी तसेच मलनि:सारण व्यवस्था असणे गरजेचे आहे. त्यामुळेच प्रशासनाला या गावांसाठी केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टिने विचार करण्यास सांगण्यात आले आहे असे लडकत म्हणाले

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे