शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

सेवानिवृत्त मेजर जनरल सुधीर जठार यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 09:28 IST

ते ऑइल इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) या पदावर पोहोचले होते.

श्रीकिशन काळे 

पुणे : मेजर जनरल सुधीर श्रीराम जठार (निवृत्त) यांचे ९१ व्या वर्षी सोमवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी व इतर नातेवाईक असा परिवार आहे. पुण्याच्या विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग घेतला होता‌. त्यांची लष्करात एक मोठी कारकीर्द होती आणि त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रात, त्यांची ऑइल इंडिया लि.चे निवासी मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर ते ऑइल इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) या पदावर पोहोचले होते.

जठार यांनी सरकारमध्ये इतर प्रतिष्ठित पदे भूषवली आणि विविध सरकारी संस्थांकडून त्यांना तेल क्षेत्रातील कौशल्यासाठी बोलावण्यात आले होते. सैन्यात काम केल्यानंतर त्यांनी आपले जीवन निःस्वार्थपणे समाजसेवेसाठी समर्पित केले होते. त्यांनी पुण्यात नागरीक चेतना मंच ही संघटना सुरू केली होती. पुण्यातील नागरी समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली‌. त्यात सक्रिय सहभाग घेतला. शहर विकासासाठी त्यांचा मोठा वाटा आहे. वेताळ टेकडी येथून पुढे महापालिका पौड बालभारती रस्ता करणार होती. त्याच्या समितीवर तज्ज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. हा रस्ता केल्याने टेकडीचे नुकसान होईल आणि सेनापती बापट रोडवरील कोंडी काही सुटणार नाही, असा सल्ला त्यांनी दिलेला होता‌.

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवान