शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचे पाणी कायम ठेवू; मुख्यमंत्र्यांची महापौरांना माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 03:11 IST

पाणीप्रश्नावर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना अखेर विमानतळावर भेट देऊन पुण्याला पाणी वाढवून देणार नाही; परंतु आता आहे तेवढेच म्हणजे १३५० एमएलडी पाणी कायम ठेवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.

पुणे : पुण्यातील पाणीप्रश्नावर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना अखेर विमानतळावर भेट देऊन पुण्याला पाणी वाढवून देणार नाही; परंतु आता आहे तेवढेच म्हणजे १३५० एमएलडी पाणी कायम ठेवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.पुण्याच्या पाण्यात जलसंपदा विभागाने कपात केली असल्याने पाणीप्रश्न तीव्र बनला आहे. जलसंपदा विभाग ११५० एमएलडीच पाणी देण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. कालवा समितीच्या बैठकीतच हा निर्णय झाला असल्याने महापालिकाही हतबल झाली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करताना टिळक म्हणाल्या, सध्या महापालिका १३५० एमएलडी पाणीच वापरते आहे. त्यामुळे वेळापत्रक करून कसेबसे पाणी भागत आहे. पण तरीही पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. दिवाळीनंतर जलसंपदा विभागाकडून ११५० एमएलडीच पाणी मिळू लागल्यावर पुण्याचा पाणीप्रश्न भीषण होईल. यावर मुख्यमंत्र्यांनी पुण्याला १३५० एमएलडी पाणी दिले जाईल, असे सांगितले. याबाबत आपण जलसंपदा सचिवांशी बोलून आदेश काढण्यास सांगू, असे आश्वासन दिले.जाहीर कार्यक्रमात पाणीप्रश्नावर मौनमहापालिका आणि जलसंपदाच्या युद्धात नागरिक भरडले जात असल्याने पुण्यातील भाजपाचे पदाधिकारी त्यांच्याकडे तक्रार करतील. मुख्यमंत्री जाहीर कार्यक्रमात पाणीप्रश्नावर बोलतील.गरज भासल्यास बैठक घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केलीजात होती. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही कार्यक्रमांत कोणत्याही भाजपाच्या वक्त्याने पाणीप्रश्न मांडला नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीही काही बोलले नाहीत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईPuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस