शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मेहबूबा मुफ्तींकडून ‘एफटीआयआय’ला शाबासकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 20:44 IST

‘एफटीआयआय’ने जम्मू-काश्मीरमध्ये घेतलेल्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांमुळे येथील तरुण पिढीला व्यक्त होण्यासाठी एक महत्त्वाचे सर्जनशील माध्यमच उपलब्ध झाले आहे

ठळक मुद्देभविष्यात अशा अभ्यासक्रमांसाठी आपला 'एफटीआयआय'ला पूर्ण पाठिंबा

पुणे : एफटीआयआयतर्फे प्रशिक्षण शिबिरांत श्रीनगर येथे स्थिर छायाचित्रण आणि पटकथा लेखन असे दोन लघु अभ्यासक्रम घेण्यात आले. २५ एप्रिल ते १४ मे या कालावधीत झालेल्या या शिबिरांना जम्मी-काश्मीरमधील चित्रपटप्रेमी आणि विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला यांची मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली. संस्थेच्या कामाच्या व्याप्ती आणि दूरदृष्टीची मुफ्ती यांनी प्रशंसा केली. काश्मीरच्या भूमीत चित्रपटाची मुळे अधिक खोलवर रुजावीत, यासाठी भविष्यात नवीन अभ्यासक्रम सुरु करुन तेथील जनतेमध्ये चित्रपट साक्षरतेला चालना देण्याची ग्वाही यावेळी कँथोला यांनी दिली.‘सर्वांसाठी चित्रपट प्रशिक्षण’ या वाक्याचा शब्दश: अंगीकार करून गेल्या वर्ष-सव्वा वर्षात पुण्याप्रमाणेच देशभरातील विविध ठिकाणी; विशेषत: छोटया शहरांतही चित्रपटांसंदर्भात मर्यादित मुदतीचे विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करणा-या ‘एफटीआयआय’ची पाठ मुफ्ती यांनी कौतुक केले. एखादी गोष्ट सांगण्यासाठी सिनेमा हे एक महत्त्वाचे माध्यम ठरू शकते, यात शंकाच नाही. ‘एफटीआयआय’ने जम्मू-काश्मीरमध्ये घेतलेल्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांमुळे येथील तरुण पिढीला व्यक्त होण्यासाठी एक महत्त्वाचे सर्जनशील माध्यमच उपलब्ध झाले आहे. भविष्यात अशा अभ्यासक्रमांसाठी आपला 'एफटीआयआय'ला पूर्ण पाठिंबा असेल’, असे मेहबूबा या वेळी म्हणाल्याचे भुपेंद्र कँथोला यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेJammu Kashmirजम्मू-काश्मीरFTIIएफटीआयआयbhupendra kaintholaभूपेंद्र कँथोलाMehbooba Muftiमहेबूबा मुफ्ती