शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या उघड्या डिपीचा चिमुकल्याला धक्का; शॉक बसून मुलगा गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 15:20 IST

महावितरणच्या भोंगळ कारभाराने मुलाचा जीव धोक्यात आला होता

चंदननगर : महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे वडगावशेरी येथील एका लहानग्याला उघड्या रोहीत्रातील विजेच्या प्रवाहाचा धक्का बसून गंभीर जखमी झाला. आज दुपारी दोनच्या सुमारास वडगाव शेरी येथील आनंद पार्क बस स्टॉपलगत हा प्रकार घडला. अंकुर खंडु बनसोडे(वय-15 वर्ष) रा.गणेशनगर असे या मुलाचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आनंद पार्क बस स्टॉपलगत महावितरणचा डीपी उघड्यावर होता. अंकुर त्याठिकाणी गेला असता रोहीत्रातील विजेच्चा धक्का लागून गंभीर जखमी झाला. त्यावेळी बस स्थानकावर उभे असलेले सतिश माने, राहुल दळवी, प्रकाश धोत्रे, दयानंद कांबळे यांनी जखमी मुलाला रूग्णवाहीकेला संपर्क करूनही न आल्याने त्यांनी रिक्षाने खराडीतील खाजगी रूग्णालयात घेऊन गेले. मुलाला पाठीला पायला गंभीर भाजल्याने तेथील सुसनला रूग्णालायत दाखल करण्याच्या सुचना दिल्या तो पर्यंत सतिश माने यांनी मुलाच्या पालकांशी संपर्क करून पालकांना बोलवून घेतले व जखमी मुलाला पुढे हालवले. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मुलाने जीव गमावला असता. पण तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. 

टॅग्स :Puneपुणेmahavitaranमहावितरणelectricityवीजhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर