शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राची लोककला आजही समृद्ध - उल्हास पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 03:31 IST

महाराष्ट्राची लोककला सातासमुद्रापार पोहोचली, ती वाढली आणि आजही तितकीच समृद्ध झाली आहे. याच लोककलेने संपूर्ण देशाला मोहिनी घातली आहे. त्यामुळे लोककला कोठेही उपेक्षित नाही, असे मत उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे

हडपसर : महाराष्ट्राची लोककला सातासमुद्रापार पोहोचली, ती वाढली आणि आजही तितकीच समृद्ध झाली आहे. याच लोककलेने संपूर्ण देशाला मोहिनी घातली आहे. त्यामुळे लोककला कोठेही उपेक्षित नाही, असे मत उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार यांनी येथे व्यक्त केले.वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे कै. पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने आयोजित २०व्या पुणे लावणी महोत्सवात आज ‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ ज्येष्ठ लावणी नृत्यांगनाच्या छाया खुटेगावकर यांना, लोकसाहित्यिक ‘डॉ. भास्करराव खांडगे’ पुरस्कार लावणीगायिका नंदा सातारकर यांना व कै. पठ्ठे बापूराव यांचे पट्टशिष्य ‘बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार’ शाहीर बाळासाहेब मालुसकर यांना उल्हास पवार यांच्या हस्ते देण्यात आला.या वेळी आमदार योगेश टिळेकर, प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष जयप्रकाश वाघमारे, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, लोककला अभ्यासक प्रकाश खांडगे, उपाध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष सत्यजित खांडगे, विकास रासकर, श्रीधर जिंतीकर, संदीप घुले, बापू जगताप, मित्रावरुण झांबरे, भरत हगवणे, अशोक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.प्रकाश खांडगे म्हणाले, ‘‘लोककलेची श्रीमंती ही मोठी आहे. महाराष्ट्राला लोककलेचा समृद्ध वारसा आहे. तो आजही जपला जात आहे, हे अशा महोत्सवात नेहमीच पाहिला मिळते.’’विजयता व कल्याणी नगरकर, रेश्मा व वर्षा परितेकर, कविता बंडनिर्मित ढोलकीचा खणखणाट अशा संगीत पार्टीच्या कलावंतांनी आपली कला लावणी महोत्सवात सादर केली. दीपक वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शंतनू जगदाळे यांनी आभार मानले. 

टॅग्स :PuneपुणेIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस