शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोथरुडकरांनी विश्वास दिला तर राज्यात मोकळ्या मनाने फिरेन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 15:45 IST

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडकरांनी विश्वास दिला तर राज्यात मोकळ्या मनाने फिरेन असे मत पुण्यात व्यक्त केले. पुण्यातील ब्राह्मण संघटनांच्या बैठकीनंतर त्यांनी हे मत व्यक्त केले. 

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडकरांनी विश्वास दिला तर राज्यात मोकळ्या मनाने फिरेन असे मत पुण्यात व्यक्त केले. पुण्यातील ब्राह्मण संघटनांच्या बैठकीनंतर त्यांनी हे मत व्यक्त केले. 

 पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यात   प्रदेशाध्यक्ष  पाटील यांचाही समावेश आहे. भाजपासाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या काेथरुड विधानसभा मतदार संघातून ते निवडणुक लढवत आहेत. त्यांच्या उमेदवारीला स्थानिक नसल्याचे कारण देत विरोधही झाला होता. पण अखेर नाराजांची समजूत घालून पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्यासमोर आघाडीने उमेदवार न देता मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा देऊन मतांचे विभाजन टाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पाटील यांची लढाई अधिक कठीण होऊ शकते असे सांगण्यात येते. 

त्याबाबत बोलताना पाटील यांनी ब्राहमण संघटनांचा  विरोधाचा विषय काही वेळात संपेल असे मत व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की,मला न्याय मिळाला पण मेधाताईवर अन्याय झाला.पण त्यांना फार काळ वाट पाहावी लागणार नाही. भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी मित्रपक्षांची कोणतीही नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी कोथरुडकरांनी विश्वास दिला तर राज्यात मोकळ्या मनाने फिरेन असेही म्हणाले.  

टॅग्स :kothrud-acकोथरुडchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा