शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अपक्ष आमदार शरद सोनावणेसाठी एकनाथ  शिंदेंनीं थेट हेलिकॉप्टरच पाठवलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2024 20:55 IST

मुख्यमंत्री  शिंदेंची ताकद वाढली...

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result:  लोकमत न्यूज नेटवर्क, आळेफाटा : जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शरद सोनावणे यांचा विजय झाला आहे. त्यांच्यासाठी शनिवारी दुपारीच जुन्नर तालुक्यातील राजुरी गावात एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टर पाठवलं. जुन्नर निवडणुकीचा निकला लागला यात जुन्नर तालुक्यातील अपक्ष उमेदवार शरद सोनावणे निवडून आले. शरद सोनावणे जवळपास ७००० मतांनी निवडून आले. शरद सोनावणे निवडून येणार याची खात्री होताच दुपारी 3 वाजता राजुरी गावात एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासाठी पाठलेले हेलिकॉप्टर दाखल झाले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास  सोनावणे  हेलिकॉप्टरमध्ये बसून मुंबईकडे रवाना झाले. यावेळी स्थानिकांनी एकच गर्दी केली होती.

शरद सोनावणे हे जुन्नर मतदारसंघातून अपक्ष उभे राहिले होते. त्यांच्याविरोधात महायुतीचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अतुल बेनके विरुद्ध शरद पवार गटाचे सत्यशील शेरकर उभे होते. त्यांनी ७ हजारांची लीड मिळवून विजय मिळवला आहे. शरद सोनावणे हे शिंदे गटात होते. परंतु अतुल बेनकेंना उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला होता. 

दरम्यान, त्यांनी विजय मिळवला आहे. शरद सोनावणे २०१४ साली मनसेमधून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेची साथ दिली. त्यांनी २०१४ च्या टर्ममध्ये केलेल्या विकासकामांच्या जोरावर मते मागितली होती. मात्र २०१९ मध्ये त्यांचा  आमदार अतुल बेनके यांनी पराभव केला होता.शरद सोनावणे यांच्यासाठी एकनाथ शिंदेनी हेलिकॉप्टर पाठवल्याने शरद सोनावणे पुन्हा शिंदे गटात जाणार असल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदेंनी अपक्ष उमेदवारासाठी मोठे पाऊल उचलले आहे. अपक्ष उमेदवाराला घेऊन पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आपली ताकद वाढवणार असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४junnar-acजुन्नरEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना