शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विश्रांतवाडीत साकारणार महामानव डॉ. आंबेडकरांचा पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 19:22 IST

आळंदी रस्त्यावरील या मुख्य चौकात नियोजित ग्रेडसेपरेटर व फ्लायओव्हर देखील राज्य शासनाकडून मान्यता मिळाली असून याच कामांमध्ये दर्शनी भागात महामानव डॉ.आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपक्षनेत्यांच्या बैठकीत ठराव संमत करून मुख्य सभेने मान्यता दिल्यानंतर पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार सर्व प्रकारच्या परवानग्यांसाठी पोलीस प्रशासनाकडून सुद्धा सकारात्मक प्रतिसाद

विमाननगर: गेल्या अनेक वर्षांपासून या मुख्य चौकात महामानव डॉ. आंबेडकरांचा पुतळा बसवावा, अशी मागणी तमाम आंबेडकरी अनुयायांकडून केली जात होती. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ जयंतीनिमित्त याबाबतचा ठराव पुतळा समितीच्या वतीने करण्यात आला. विश्रांतवाडी परिसर आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या ठिकाणाला ऐतिहासिक ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील लाभलेल्या मुकुंदराव आंबेडकर चौकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा साकारण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी दिली आहे. विश्रांतवाडी परिसरातील तमाम आंबेडकरी जनता व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने डॉ. धेंडे यांनी याबाबत महापौर मुक्ता टिळक यांना याबाबतचे लेखी निवेदन करून ही मागणी केली आहे. या भागाला डॉ.आंबेडकरांचे पुत्र मुकुंदराव आंबेडकर यांनी देऊन धम्म दीक्षा समारंभाचे आयोजन केले होते. या ऐतिहासिक घटनेच्या  पार्श्वभूमीवर महापालिकेचे वतीने यापूर्वीच विश्रांतवाडीतील मुख्य चौकास मुकुंदराव आंबेडकर चौक असे नामकरण करण्यात आलेले आहे.विश्रांतवाडी परिसरात या मुख्य चौकात डॉ. आंबेडकर जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. आळंदी रस्त्यावरील या मुख्य चौकात नियोजित ग्रेडसेपरेटर व फ्लायओव्हर देखील राज्य शासनाकडून मान्यता मिळाली असून याच कामांमध्ये दर्शनी भागात महामानव डॉ.आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. याबाबत सर्व प्रकारच्या परवानग्यांसाठी पोलीस प्रशासनाकडून सुद्धा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे यावेळी धेंडे यांनी सांगितले. याबाबतचा ठराव पक्षनेत्यांच्या बैठकीत संमत करून मुख्य सभेने मान्यता दिल्यानंतर विश्रांतवाडी मुख्य चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. 

 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर