शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळा शहराला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात ‘थ्री स्टार’ मानांकन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 12:58 IST

लोणावळा शहराने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सलग 2 वर्षे राखला 'थ्री स्टार' मानांकनाचा दर्जा

ठळक मुद्देदेशभरातील 6 शहरांना फाईव्ह स्टार मानांकन, 64 शहरांना थ्री स्टार मानांकन

लोणावळा : केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या कचरामुक्त शहर स्पर्धेत लोणावळा शहराला ‘थ्री स्टार’ मानांकन प्राप्त झाले आहे. या स्पर्धेत संपूर्ण देशातून 1435 शहरांनी सहभाग नोंदविला होता. यापैकी फक्त 141 शहरांना नामांकन प्राप्त झाले आहे.      देशभरातील 6 शहरांना फाईव्ह स्टार मानांकन, 64 शहरांना थ्री स्टार मानांकन व 71 शहरांना वन स्टार मानांकन प्राप्त झाले आहे.  या 64 शहरातून महाराष्ट्रामधील फक्त 34  शहरांनी 3 स्टार मानांकन प्राप्त झाले आहे.

 लोणावळा शहराने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सलग 2 वर्षे थ्री स्टार मानांकनाचा दर्जा राखला आहे. लोणावळा शहरात मागील चार वर्षापासून स्वच्छतेची ज्योत प्रज्वलीत करण्यात आली. शहरातील सर्व परिसरात घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करणे, कचरा विलर्गीकरण, संपुर्ण शहर कचराकुंडीमुक्त केल्याने आज कोरोना सारख्या महामारीच्या काळात लोणावळा शहर कोरोना व संसर्गरोगमुक्त राहिले आहे.   लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार यांच्यासह आरोग्य विभागाच्या सर्व आजी माजी सभापती, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी वर्ग, स्वच्छता विभागातील सर्व स्वच्छता दूत, शहरातील विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये, दैनिक पत्रकार संघ, स्थानिक साप्ताहिक, सर्व असोसिएशन, व्यावसायिक व लोणावळा शहरातील नागरिक या सर्वांच्या सहकार्याने लोणावळा शहराचा डंका सलग तिसर्‍या वर्षी देशात वाजला आहे. भविष्यात देखिल स्पर्धा असो वा नसो लोणावळा शहराला कायम स्वच्छ कचरामुक्त ठेवण्याचा संकल्प लोणावळा नगरपरिषदेने केला आहे. शहराला रोगमुक्त ठेवण्याकरिता स्वच्छता महत्वाची आल्याने नागरिकांनी देखिल घरात, दुकानात, अस्थापनांमध्ये निर्माण होणारा कचरा घंटागाडीतच विलर्गीकरण करून टाकावा व नगरपरिषद आरोग्य विभागाला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव व मुख्याधिकारी सचिन पवार यांनी केले आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान