शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - लोकमत 'ती' चा गणपती : मिड नाइट रॅलीत स्त्रीशक्तीचा जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 03:02 IST

पुणे, दि. 25 -  'जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ', 'भारत माता की जय', 'गणपती बाप्पा मोरया' अशा जयघोषात ...

पुणे, दि. 25 -  'जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ', 'भारत माता की जय', 'गणपती बाप्पा मोरया' अशा जयघोषात लोकमत 'ती' चा गणपती उपक्रमाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या मिड नाईट रॅलीचा बी एम सीसी रोड वरील महावीर जैन हॉस्टेल येथे अत्यंत उत्साहात समारोप झाला. पुण्याच्या सहा विविध भागातून निघालेल्या या रॅलीमध्ये शेकडो महिला आणि तरुणी सहभागी झाल्या . यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यासह हजारो महिला आवर्जून उपस्थित होत्या. 'तिचे पुणे, सुरक्षित पुणे' याचा प्रत्यय महिलांच्या उपस्थितीतून आला. यावेळी सर्वानी २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत सर्वत्र महिलांच्या हस्ते आरती करण्याची शपथ घेतली. लोकमतचे संपादक विजय बाविस्कर यांनी स्त्री सक्षमीकरणाचे महत्व अधोरेखित करत सर्वाना शुभेच्छा दिल्या.

रॅलीचे मार्ग...रॅली क्रमांक १ - अप्पा बळवंत चौक- गुरुजी तालीम मंडळ -शगुन चौक, अलका थिएटर चौक- खंडुजीबाबा चौक- फर्ग्युसन कॉलेज रोड- महावीर जैन छात्रालयरॅली क्रमांक २- येरवडा- गुंजन चौक- जहाँगीर हॉस्पिटल- आरटीओ- संचेती हॉस्पिटल- जंगली महाराज रस्ता- खंडुजीबाबा चौक- फर्ग्युसन कॉलेज रोड- महावीर जैन छात्रालयरॅली क्रमांक ३ - हडपसर मेगा सेंटर- बिगबझार चौक- गोळीबार मैदान- स्वारगेट- टिळक रोड - खंडुजीबाबा चौक फर्ग्युसन कॉलेज रोड- महावीर जैन छात्रालयरॅली क्रमांक ४ - अहिल्यादैवी चौक सातारा रोड- सिटी प्राईड चौक- लक्ष्मीनारायण थिएटर- गणेश कला, क्रीडा मंच- टिळक रोड- फर्ग्युसन कॉलेज रोड- महावीर जैन छात्रालयरॅली क्रमांक ५ - वडगाव पूल-सिंहगड रस्ता- राजाराम पूल- मातोश्री वृद्धाश्रम-ताथवडे उद्यान-करिष्मा सोसायटी रोड-कर्वे रस्ता-एसएनडीटी महाविद्यालय-लॉ कॉलेज रस्ता-महावीर जैन छात्रालयरॅली क्रमांक ६ - लोकमत पिंपरी कार्यालय- बोपोडी-वाकडेवाडी-संचेती हॉस्पिटल-जंगली महाराज रस्ता-गरवारे पूल-फर्ग्युसन कॉलेज रस्ता- महावीर जैन छात्रालय

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव