शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट: पाडव्याला अनुभवा स्वरांचा चैतन्यमयी नजराणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 13:10 IST

या दोघांनाही तबल्याचे जादूगार पद्मश्री पं. विजय घाटे साथसंगत करणार आहेत....

पुणे : दिवाळीच्या सर्वांगसुंदर सणाची पहाट स्वरमयी करण्यासाठी 'लोकमत'तर्फे यंदाही स्वरचैतन्य दिवाळी पहाटचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे यांच्या बहारदार स्वरांसोबत नीलाद्री कुमार यांच्या हृदयस्पर्शी सतारवादनाचीही पर्वणी या दिवाळी पहाट कार्यक्रमात रसिकांना मिळणार आहे. या दोघांनाही तबल्याचे जादूगार पद्मश्री पं. विजय घाटे साथसंगत करणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रवेश पास विनामुल्य आहेत.

रसिकांनी या मैफलीत सहभागी होऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा. या मैफलीसाठी पुनीत बालन ग्रुप, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, पीएनजी ज्वेलर्स, व्हिजन क्रिएटिव्ह ग्रुप, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, गिरीश खत्री ग्रुप हे प्रायोजक आहेत.

पुणेकर आणि लोकमत दिवाळी पहाट याचे अतुट नाते आहे. हा कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय दिवाळी झाली असे वाटतच नाही, असेच पुणेकर म्हणतात. मागील अनेक वर्षांपासून मिळणारा प्रतिसाद पाहता 'लोकमत'शी असलेले पुणेकरांचे प्रेम आणि नाते अधोरेखित होते. म्हणून लोकमत पुण्यातही आता अव्वलस्थान पटकावले आहे.

कधी- मंगळवार, १४ नोव्हेंबर पहाटे ५:३० वा

कुठे : महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर

विनामूल्य प्रवेशिका आजपासून येथे उपलब्ध

काका हलवाई स्वीट सेंटर : १) चित्रलेखा अपार्टमेंट, आयडियल कॉलनी, कोथरूड, २) प्रेस्टिज कॉर्नर, गणेशनगर रोड, ३) नवसह्याद्री, अलंकार पोलिस स्टेशन शेजारी. ४) आयुर्वेद रसशाळेसमोर, कर्वे रोड, एरंडवणे खत्री बंधू पॉट आइस्क्रीम आणि मस्तानी : १) न्यू फ्रेंड्स कंपनी, पौड रोड, लोकमान्य कॉलनी, कोथरुड २) विठ्ठल मंदिरासमोर, मधुसंचय सोसायटी, कर्वेनगर. ३) गोयल गंगा हाऊसिंग सोसायटी, खाऊगल्ली, माणिकबाग. सिद्धी असोसिएट्स : १) ७५२, कुमठेकर रोड, सदाशिव पेठ मनोहर सुगंधी १) हरिवंश बिल्डिंग, अकरा मारुती कोपरा, शुक्रवार पेठ २) मारणे हाईट्स, महात्मा फुले मंडई, टिळक पुतळ्याजवळ, मंडई ३) तानाजी चौक, शिवाजी पुतळ्याजवळ, कोथरूड गावठाण पीएनजी ज्वेलर्स : १) ६९४ पीएनजी हाऊस, कुंटे चौक, लक्ष्मी रोड २) कॉमर्स अवेन्यू, पौड रोड, आयडियल कॉलनी, कोथरूड, लोकमत कार्यालय : सिंहगड रोड आणि लॉ कॉलेज रस्ता. महालक्ष्मी लॉन्स राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर,

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड : १) श्रेयस अपार्टमेंट, नवीन डीपी रोड, गुरुगणेश नगर, कोथरूड, २) सेनापती बापट रोड, रत्ना हॉस्पिटल शेजारी, मॉडेल कॉलनी, ३) बांदल कॅपिटल, पौड रोड, ४) केसरीवाडा, नारायण पेठ ५) एस. एम. जोशी फाउंडेशन, पत्रकार भवन शेजारी, गांजवे चौक ६) मीना सोसायटी, डहाणूकर कॉलनी, कोथरूड रसिक साहित्य : आप्पा बळवंत चौक,

टॅग्स :Diwaliदिवाळी 2023Puneपुणे