शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

लोहगाव विमानतळ एप्रिल आणि मे महिन्यात १४ दिवस राहणार बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 20:34 IST

lohegaon airport : सध्या केवळ दिवसा विमानसेवा सुरु आहेत. रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत लोहगाव विमानतळावरुन उड्डाणे बंद आहेत.

पुणे : लोहगाव विमानतळावरील धावपट्टीवरील रिसरफेन्सिंगचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे २०२१ मध्ये १४ दिवस विमानसेवा बंद राहणार आहे. याबाबतची माहिती पुणेविमानतळ प्राधिकरणाने दिली आहे. 

सध्या केवळ दिवसा विमानसेवा सुरु आहेत. रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत लोहगाव विमानतळावरुन उड्डाणे बंद आहेत. इंडियन एअर फोर्सला याबाबत विमान प्राधिकरणाने माहिती दिली आहे. पुणे विमानतळ हा सरंक्षण खात्याच्या मालकीचा जागेवर असून भारतीय हवाई दलासाठी प्रामुख्याने या विमानतळाचा वापर केला जातो. गेल्या वर्षी २६ ऑक्टोंबरपासून विमानतळावरील धावपट्टी दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे.

दरम्यान, लोहगाव विमानतळावर २६ एप्रिल ते ९ मे २०२१ असे १४ दिवस धावपट्टीचे काम करण्यात येणार आहे. यासाठी पुणे येथील विमानतळावरील विमान सेवा बंद राहणार असल्याचे पुणे विमानतळ प्राधिकरणाने सांगितले. त्यामुळे आगाऊ विमान तिकीट काढण्यापूर्वी पुणे लोहगाव विमानतळ बंद असलेल्या तारखा प्रवाशांनी लक्षात घ्याव्यात.

टॅग्स :Airportविमानतळpune airportपुणे विमानतळPuneपुणे