शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
3
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
4
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
5
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
6
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
7
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
8
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
9
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
10
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
11
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
12
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
13
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
14
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
15
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
16
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
17
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
18
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
19
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
20
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

‘आधी लगीन कोंढाण्याचं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नरवीर तानाजी मालुसरे यांनी माघ नवमी यादिवशी हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. यानिमित्ताने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : नरवीर तानाजी मालुसरे यांनी माघ नवमी यादिवशी हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. यानिमित्ताने राजे शिवराय प्रतिष्ठान यांच्या वतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन किल्ले सिंहगड येथे करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांची आरतीने व शिववंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यानंतर कीर्तनकार विश्वास कळमकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून भक्ती-शक्ती अभिवादन केले. शिवव्याख्याते सौरभ कर्डे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व नरवीर तानाजी मालुसरे यांच्यातील नात्याचे अनेक पदर उलगडून दाखविले.

कार्यक्रमाचे आयोजन राजे शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश पवळे यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी अनेक वर्षांनंतर सिंहगडावर टाळ मृदुंगाच्या वादनाने भक्ती शक्तीची भावना समस्त शिवप्रेमींमध्ये निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

राजे शिवराय प्रतिष्ठानचे शहर समन्वयक शिवाजी खरात, अमित जाधव, प्रशांत हरेकर, रणजीत टेमघरे, सनी येळवंडे, अक्षय जाधव, केयुर बहिरट, स्वप्नील भोसले आदी उपस्थित होते.