शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

थोडी धावपळ , थोडा त्रास पण पुण्याच्या ''मतदारराजा'' चा जोश मात्र एकदम झकास... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 14:53 IST

लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे.

पुणे : कुणी उन्हाच्या तडाख्यात नको म्हणून सकाळीच येऊन गेले तर कुणी नाष्टा, चहा पाणी घेवून आले... कुणाला रांगेत उभे राहावे लागले तर कुणाला दुसऱ्या -तिसऱ्या मजल्यावर चालत जावे लागले.

लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. त्यात महाराष्ट्रातील पुणे , बारामती, माढा, सांगली , सातारा, अशा चौदा जागांचा समावेश आहे. पुण्याच्या जागेसाठी मंगळवारी विविध मतदान केंद्रावर मतदानासाठी सर्वच स्तरावरुन मतदार राजा सरसावल्याचा पाहायला मिळाले.
 मतदाराराजामध्ये महापौर मुक्ता टिळक , विद्यमान खासदार अनिल शिरोळे, पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव , जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, संगीतकार व दिग्दर्शक डॉ, सलील कुलकर्णी, मुळशी पॅटर्न लेखक , दिग्दर्शक प्रविण तरडे, अभिनेत्री भार्गवी चिरमुले, श्रुती मराठे, अभिनेता अमेय वाघ, अभिनेत्री मुक्ता बर्वे, गायिका आर्या आंबेकर, ज्येष्ठ साहित्यिक द.मा.मिरासदार, शिवसेनेच्या प्रवक्त्या व आमदार नीलम गोऱ्हे , पर्वती विधानसभा मतदारसंघ भाजपा आमदार माधुरी मिसाळ आदींनी मतदानाचा हक्क बजावला.

गेल्या काही दिवसांपासून नागरिकांकडून मतदानाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे बोलले जात होते. मात्र, आज शहरात ज्याप्रकारे तरुण, मध्यम,आणि ज्येष्ठ अशाच सर्वच वयोगटातील नागरिकांनी मतदानासाठी दाखविलेला उत्साह निश्चितच सुखावह आहे. काही ठिकाणी अपुऱ्या सुविधा , लांबच रांगा, जाण्या- येण्याची साधने, मतदार यंत्रातील बिघाडे आदी समस्यांना मतदारांना तोंड द्यावे लागले . मात्र, तरीही मतदारांनी संयमाने घेत मतदान प्रक्रियेला सहकार्य केले. 

 

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान