शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 12:40 IST

भाजप, शिवसेना वेट अँड वॉचच्या भुमिकेत असून नाराज उमेदवारांवर त्यांचे लक्ष असणार आहे....

नीरा (पुणे) : नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज सकाळीच आपली उमेदवारांची यादी जाहीर केली असून बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर व पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी आपली इच्छुक उमेदवारांची यादी जाहीर करून पक्षातील इतर सदस्यांनी आपली उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची विनंती केली आहे. 

नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती नीरा पंचवार्षिक निवडणूक २०२३-२०२८ मध्ये महाविकास आघाडी पुरस्कृत सोमेश्वर सहकार विकास पॅनेल मधून पुरंदर तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदरचे व्यापारी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार-

१) राजकुमार जयकुमार शहा.ग्रामपंचायत मतदार संघ एस. सी. एस. टी. साठी अधिकृत उमेदवार १) सुशांत राजेंद्र कांबळे.ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटाचे अधिकृत उमेदवार १) गणेश दत्तात्रय होले.सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघाचे उमेदवार १) शरद नारायण जगताप२) वामन अश्रू कामठे 

बारामती तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस बारामती ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटाचे अधिकृत उमेदवार १) बाळू सोमा शिंदे.

सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघाचे भ. वी. जा. साठी अधिकृत उमेदवार१) भाऊसो विठ्ठल गुलदगडसोसायटी सर्वसाधारण मतदारसंघाचे महिला प्रतिनिधी साठी अधिकृत उमेदवार१) शरयू देवेंद्र वाबळेसोसायटी सर्वसाधारण मतदारसंघाचे सर्वसाधरण  साठी अधिकृत उमेदवार१) बाळासाहेब गुलाब जगदाळे. २) पंकज रामचंद्र निलाखे 

महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाची यादी सकाळी अकरा वाजेपर्यंत तरी जाहीर झाली नव्हती. बारामती मिशन अंतर्गत भाजप, शिवसेना युती कडून नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत सक्षम उमेदवार देण्याच्या भुमिकेत असून निवडणूक जिंकण्याचा उद्देश असल्याचा भाजपचे सचिन लंबाते यांनी सांगितले होते. भाजप शिवसेना वेट अँड वॉचच्या भुमिकेत असून नाराज उमेदवारांवर त्यांचे लक्ष असणार आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड