शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

शनिवारवाडा प्रांगणात 51 फुटी स्वराज्यगुढी उभारुन शिवराज्याभिषेक दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 14:46 IST

पुण्यातील शनिवारवाडा प्रांगणात 51 फुटी स्वराज्यगुढी उभारुन ढाेल-ताशांच्य गजरात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात अाला.

पुणे :  ढाेल-ताशांच्या गजरात, 51 फुटी स्वराज्यगुढी उभारत 345 वा शिवराज्याभिषेक दिन शनिवारवाड्यावर माेठ्या उत्साहात साजरा करण्यात अाला. शिवजयंती महाेत्सव समितीच्या वतीने या साेहळ्याचे अायाेजन करण्यात अाले हाेते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघाेषाने संपूर्ण शनिवारवाडा परिसर दुमदूमुन गेला हाेता. 

    या साेहळ्याला महापाैर मुक्ता टिळक, इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, धर्मराज हांडे महाराज, समितीचे संस्थापक अध्यक्ष व स्वराज्य गुढीचे संकल्पक अमित गायकवाड यांसह असंख्य पुणेकर उपस्थित हाेते. शिवजन्माेत्सव स्वराज्यरथ साेहळ्यातील सर्व स्वराज्य घराणी यांच्या शुभहस्ते शिवछत्रपतींचा जिरेटाेप, शिवमुद्रा, सुवर्णहाेन, वाघनखे अाणि जगदंब तलवार या पाच शुभचिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्यध्वजासह ही स्वराज्यगुढी दिमाखात उभारण्यात अाली. फर्जंद सिनेमातील कलाकार देखील यावेळी उपस्थित हाेते. 

    महापाैर मुक्ता टिळक व इतर महिलांच्या हस्ते गुढीची पुजा करण्यात अाली. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघाेष करत 51 फुटी गुढी दिमाखात उभारण्यात अाली. यावेळी बाेलताना मुक्ता टिळक म्हणाल्या, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा 345 वा राज्याभिषेक दिन रायगड, पुण्यासह संपूर्ण देभरात उत्साहात साजरा हाेत अाहे. शिवराज्याभिषेक दिन स्वराज्य दिन म्हणून सर्वत्र साजरा व्हावा यासाठी अाम्ही निश्चित प्रयत्न करु असे अाश्वासनही त्यांनी यावेळी दिले. अमित गायकवाड म्हणाले, शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 राेजी हिंदवी स्वराज्य स्थापन करुन भारताच्या गाैरवशाली संस्कृतीचे खऱ्या अर्थाने रक्षण केले हाेते. त्यामुळे शिवराज्याभिषेक दिनाचे अनन्य साधारण महत्व देशवासियांना समजावे, याकरीता 6 जून हा दिवस महाराष्ट्र शासनाने स्वराज्यदिन म्हणून जाहीर करावा. शिवराज्याभिषेक मनामनात, शिवराज्याभिषेक घराघरात ही संकल्पना समितीतर्फे अाम्ही राबविण्याचे अावाहन केले हाेते. याला पुणेकरांनी माेठा प्रतिसाद देत घराघरात शिवराज्याभिषेक साजरा करण्यात अाला. 

    या साेहळ्याचे यंदाचे 6 वे वर्ष असून शिवगर्जना, नादब्रम्ह ट्रस्ट, नूमवी, जय शिवराय, सह्याद्रीगर्जना, रुद्रगर्जना, शिवनेरी ही पुण्यातील नामांकीत ढाेलताशा पथके वादनात सहभागी झाली हाेती. यावेळी अमित गायकवाड यांनी रचलेली श्री शिवछत्रपतींची अारती देखील म्हणण्यात अाली.

टॅग्स :PuneपुणेShivrajyabhishekशिवराज्याभिषेकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजshanivar wadaशनिवारवाडा