शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात १०८ रुग्णवाहिकेच्या तत्पर सेवेने दोघांना मिळाले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 12:04 IST

लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना कर्तव्यावर असलेले भरत अरुण जगताप व आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले विनोद थापा यांची अचानक प्रकृती बिघडली.

पुणे : कोथरूड मतदार संघ (२१०) येथे कर्तव्यावर असलेला एक कर्मचारी आणि मतदानासाठी आलेल्या एका नागरिकाचे अचानक उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. बी. व्ही. जी व एमईएमएसच्या १०८ रुग्णवाहिकेने तातडीने अत्यावश्यक सेवा दिल्याने त्यांना जीवनदान मिळाले आहे. लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना कर्तव्यावर असलेले भरत अरुण जगताप व आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले विनोद थापा यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांच्यावर तातडीचे उपचार करून पुढील उपचाराकरिता खासगी कोथरूड येथे त्यांना आणले. परंतु तेथे अतिदक्षता बेड उपलब्ध नसल्यामुळे सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले.विनोद थापा (वय २१, रा. लोकमान्य वसाहत, महादेवनगर कोथरूड) हा युवक सह्याद्री प्रशाला  कोथरूड येथे मतदानास आलेला असताना अचानकपणे झटके आल्याने त्याची प्रकृती बिघडली. १०८ रुग्णवाहिकेने त्वरित उपचार चालू केले व पुढील उपचाराकरिता ससून सर्वोपचार रुग्णालय येथे दाखल केले.डॉ. दिपक पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली व बी. व्ही. जी १०८ जिल्हा व्यवस्थापक डॉ. वेदव्यास मोरे आणि रुग्णवाहिका वरील डॉ. स्मिता दर्शनकर, डॉ. अश्विनी देशपांडे  व चालक  अविनाश ओव्हाळ यांनी त्वरित प्रतिसाद देऊन्ºया कर्मचाºयाचे व मतदाराचे प्राण वाचविले..................पुणे महापालिका प्रशासन आरोग्य विभाग व बी.व्ही.जी १०८ रुग्णवाहिका जिल्हा व्यवस्थापक डॉ. वेदव्यास मोरे, डॉ. प्रियांका जावळे यांनी योग्य समन्वय साधून उत्कृष्ठ नियोजन करून १०८ रुग्णवाहिकेची तत्पर सेवा उपलब्ध करून दिली.-विठ्ठल बोडखे, विभागीय व्यवस्थापक बी. व्ही. जी. १०८

टॅग्स :PuneपुणेVotingमतदानHealthआरोग्य