शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पुण्यात तुळसीबागेतील दुकानांना मोठी आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 22:07 IST

मंडई परिसरातील तुळशीबागेत असलेल्या दुकानांना शनिवारी सायंकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे  :  मंडई परिसरातील तुळशीबागेत असलेल्या दुकानांना शनिवारी सायंकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आग कशामुळे लागली हे अद्याप समजले नाही. ही घटना आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त असून या आगीच्या घटनेत किती दुकाने जळाली हे अद्याप समजू शकले नाही.

मंडई परिसरातील वाहनतळजवळ असलेल्या एका दुकानाला आग लागली. आज सुट्टी असल्याने या ठिकाणी नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. दरम्यान, या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या आणि दोन पाण्याचे टँकर घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा फवारा मारुन आग आटोक्यात आणली.

तुळशीबाग हा परिसर नेहमी नागरिकांनी गजबजलेला असतो. या ठिकाणी अनेक प्रकारची छोटी छोटी दुकाने आहेत. आज सुट्टी असल्याने सायंकाळी या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी होती. अचानक लागलेल्या आगीमुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच या ठिकाणी वाहन पार्किंग असल्याने वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढचा मोठा अनर्थ टळला. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली हाती. अर्धा तासच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणणे शक्य झाले.

टॅग्स :Puneपुणे