शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Pune Municipal Corporation: लक्ष्मी रस्ता शनिवारी दुपारी वाहतुकीस बंद राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 11:05 IST

लक्ष्मी रस्त्यावरील नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या मारुती चौक हा मार्ग सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत वाहतुकीसाठी तसेच पार्किंगसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

पुणे : महापालिकेच्या वतीने शनिवारी (दि. ११) आयोजिलेल्या पादचारी दिनानिमित्त, ‘लक्ष्मी रोड ओपन स्ट्रीट मॉल’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामुळे यादिवशी लक्ष्मी रस्त्यावरील नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या मारुती चौक हा मार्ग सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत वाहतुकीसाठी तसेच पार्किंगसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. 

महापालिकेच्या पथ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पादचाऱ्यांची सुरक्षितता व त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ११ डिसेबर हा पादचारी दिन साजरा करण्यात येत आहे. या दिवशी नागरिकांनी शक्यतो खासगी वाहनांचा वापर टाळावा व पीएमपीएमएल बसेसचा वापर करावा. तसेच लक्ष्मी रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने योग्य अंतरावर पार्किंग करावीत, असे आवाहन महापालिकेने केले आहे. 

शनिवारी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते सकाळी लक्ष्मी रस्त्यावर ‘लक्ष्मी रोड ओपन स्ट्रीट मॉल’ या उपक्रमाचे उद्घाटन होणार असून, यावेळी ‘चालण्याचा आनंद’ या पुस्तिकेचे प्रकाशन होणार आहे. त्यानंतर दिवसभर पथनाट्य, संगीत असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाlakshmi roadलक्ष्मी रोडPuneपुणेShoppingखरेदी