शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एक लाखाचे चक्रवाढीने आठ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 01:49 IST

खासगी सावकारीचे असेही व्याज; महिलेला धमकी

पुणे : व्याजाने घेतलेल्या १ लाख रुपयांचे चक्रवाढ व्याजदराने एकूण ८ लाख २४ हजार रुपये परत न केल्याने एका महिलेला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांचे मंगळसूत्र काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने अलंकार पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून दोघांना अटक केली आहे. रेश्मा प्रशांत खामकर (वय २८, रा. शेलारवाडा, बिबवेवाडी) आणि उमेश सुरेश खिरीड (वय ३३, रा. आईमाता मंदिरामागे, बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आॅक्टोबर २०१५ मध्ये आरोपींकडून १ लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात त्यांनी वेळोवेळी १ लाख ७३ हजार ९०० रुपये परत केले. मात्र खामकर १० टक्केप्रमाणे दरमहा १० हजार रुपये मागत होती. तिने फिर्यादी यांचे बँक आॅफ बडोदाचे पासबुक व चेकबुक घेतले. त्यावर जबरदस्तीने चार कोऱ्या चेकवर फिर्यादीच्या सह्या घेतल्या होत्या.तसेच बँक आॅफ बडोदाच्या पैसे काढण्याच्या कोºया स्लिपवरदेखील फिर्यादीच्या सह्या घेतल्या. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेतले. तसेच आणखी ७ लाख रुपये देण्याची मागणी करीत शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक एस. व्ही. बुवा तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणे