शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

केएसबी लिमिटेड ने प्रस्तुत केली उर्जाकार्यक्षम उत्पादनांची नवीन श्रेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2023 12:00 IST

Pune: केएसबी लिमिटेड या भारतातील आघाडीच्या पंप्स आणि व्हाल्व्ह्स बनवणार्‍या कंपनी ने नुकताच महाराष्ट्र आणि गुजरात मधील त्यांच्या वितरकांचा मेळावा, महाराष्ट्रातील लोणावळा या ठिकाणी आयोजित केला .  

पुणे - केएसबी लिमिटेड या भारतातील आघाडीच्या पंप्स आणि व्हाल्व्ह्स बनवणार्‍या कंपनी ने नुकताच महाराष्ट्र आणि गुजरात मधील त्यांच्या वितरकांचा मेळावा, महाराष्ट्रातील लोणावळा या ठिकाणी आयोजित केला .  या मेळाव्याच्या निमित्ताने काही महत्त्वाच्या आणि उर्जाकार्यक्षम उत्पादनांची प्रस्तुती करण्यात आली. यामध्ये ‘के.एस.टी.पी’ (सिवेज पंप), १ अश्वशक्ती (एचपी) व २ अश्वशक्ती (एचपी) डिवॉटरिंग या वापरकरिता तसेच ‘यू.एन.एम.’ सिरिज या १०० मिमि बोरवेल करिता उपयुक्त अशा ऑईल फिल्ड पंपाची प्रस्तुती करण्यात आली, जे की घरगुती वापरा करिता असणारी उत्पादन आहेत.

याचबरोबर, १५०मि मि बोअरवेल साठी उपयुक्त (५० फूट पर स्टेज) यू.पी. एफ.एन. सिरिज आणि ३० ए. पी. पर्यंतचे मोनोब्लॉक पंप (अल्ट्रा प्लस सिरिज) व पाणबुडी पंप अर्थात ओपनवेल पंप ३ ते ७.५  एच. पी पर्यंत या उत्पादनांना वितरकांसमोर सादर करण्यात आले.  ही उत्पादने प्रामुख्याने कृषी क्षेत्रातील पाण्याच्या वापराकरिता सर्वोत्कृष्ट पर्याय देतात.

या प्रसंगी बोलतांना कंपनीच्या विक्री विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट फारुख भथेना यांनी सांगितले “ के एस बी ने कायमच नाविन्यपूर्ण आणि उर्जाकार्यक्षम अशी उत्पादने देण्यावर भर दिला असून ही उत्पादने योग्य किंमतीत देऊन ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. आमच्या ग्राहकांबरोबरचे आमचे सौहार्दपूर्ण संबंध आंम्हाला काहीतरी नवीन करण्यास प्रेरित करतात आणि आम्ही हे सुनिश्चित करतो की आमची उत्पादने कमी देखभाल खर्चात, वापरण्यास सोपी व टिकाऊ असतील. या मेळाव्यास उपस्थित असलेल्या वितरकांनी के एस बी च्या नवीन घरगुती कृषी उत्पादनांचे कौतुक केले. सध्याचा ग्राहक हा जागरुक असून योग्य शाश्वत आणि उच्च गुणवत्ता असणार्‍या उत्पादनांना प्राधान्य देण्याचा कल पाहता आंम्हाला खात्री आहे की या उत्पादनांना बाजारपेठेतून उत्तम प्रतिसाद मिळले.”

टॅग्स :Puneपुणेbusinessव्यवसाय