शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा दंगल प्रकरण : गुन्हे मागे घेण्याची घोषणा हवेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 06:35 IST

कोरेगाव भीमा येथील दंगलीनंतर पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये राज्यभरात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील

पुणे : कोरेगाव भीमा येथील दंगलीनंतर पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये राज्यभरात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र, याबाबतचा कोणताही अध्यादेश मुख्यमंत्री अथवा गृह विभागाने अद्यापही काढलेला नाही. आम आदमी पक्षाच्या वतीने माहिती अधिकारात याबाबत माहिती विचारण्यात आली होती. त्यातूनच ही गंभीर बाब उघड झाली.मुख्यमंत्र्यांच्या या फसव्या घोषणेचा निषेध आम आदमी पार्टी व समविचारी संघटनांनी पुणे स्टेशन येथे नोंदविला. मुख्यमंत्र्यांनी याबाबतची तत्काळ योग्य कारवाई करावी. दिलेला शब्द पाळून कार्यकर्त्यांची या गुन्ह्यांतून मुक्तता करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून देण्यात आला.कोरेगाव भीमा येथील दंगलीनंतर ३ जानेवारी रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पाळण्यात आला होता. या बंदमध्ये अनेक सर्वसामान्य नागरिक व तरुणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. या युवकांना भविष्यात रोजगार व नोकरीवाचून वंचित राहावे लागणार आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे गुन्हे मागे घेण्यात येतील, असे सांगितले होते. मात्र पाच महिने उलटूनदेखील याबाबत कोणताही अध्यादेश मुख्यमंत्री अथवा गृह विभागाने काढलेला नाही.आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते गणेश ढमाले यांनी माहिती अधिकारात ही बाब उघड केली.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस