शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

किसान ऋण मुक्ती यात्रा पुण्यातून पुढे रवाना, शेतकरी कुटुंबीयांचे जोरदार स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 01:08 IST

कोल्हापूरहून निघालेली किसान ऋण मुक्ती यात्रा रेल्वे मध्यरात्री पुणे रेल्वे स्टेशनला आली. तिचे जोरदार स्वागत करण्यात आले.  पुणे या ठिकाणी मराठवाड्यातील सर्व शेतकरी कुटुंबियांचे स्वागत करुन दिल्लीच्या प्रवासासाठी सर्व सुविधा देऊन रवाना करण्यात आले आहे .

पुणे : कोल्हापूरहून निघालेली किसान ऋण मुक्ती यात्रा रेल्वे मध्यरात्री पुणे रेल्वे स्टेशनला आली. तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. पुणे या ठिकाणी मराठवाड्यातील सर्व शेतकरी कुटुंबियांचे स्वागत करुन दिल्लीच्या प्रवासासाठी सर्व सुविधा देऊन रवाना करण्यात आले आहे . देशातील १८० शेतकरी संघटना एकत्र येऊन. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे दोन दिवसांच्या धरणे आंदोलनास बसत आहेत. दिल्ली येथे महिलांची प्रतिसंसद भरत आहे . यामध्ये संपूर्ण कर्जमुक्ती व स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी असा ठराव त्या संसदेत केला जाणार आहे. या महिलांच्या प्रतिसंसदेत देशभरातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या महिला असणार आहेत . या आंदोलनात देशाच्या सर्वच राज्यातील शेतकरी वर्गाचे नेते तथा नेतृत्व सहभागी होत आहेत ज्यामध्ये जोगेंद्र यादव, व्ही एम सिंग , डॉ सुमिलम, आय्या कण्णुर, चंद्रशेखर रेड्डी, मेधा पाटकर, आदी शेतकरी नेते सहभागी होत आहेत . विशेष म्हणजे त्यामध्ये मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील महिलांचा सहभाग मोठ्याप्रमाणावर असणार आहे . या महिला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष माणिक कदम यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीकडे १७ तारखी रवाना झालेल्या आहेत . परभणी जिल्ह्यातील महिलांचे २६ महिलांना एकत्रित घेवून जाण्याचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवाचे जिल्हाध्यक्ष शेख जाफर व आनंत कदम हे करत आहेत . त्याचबरोबर देवराव हरकळ , उत्तम मैत्रे सर आदी पदाधिकारी देखील सहभागी होत आहेत .हे धरणे आंदोलन २० व २१ तारखेला असेल . त्यासाठी कोल्हापूरवरुन स्वतंत्र रेल्वे दिल्लीकडे रवाना होत आहे . शेतकरी आंदोलनासाठी प्रथमच संपूर्ण रेल्वे दिल्लीकडे खासदार राजू शेट्टी याच्या नेतृत्वाखाली जात आहे . यात महत्वाची बाब अशी आहे की स्वाभिमानी नावाप्रमाणेच प्रत्येक शेतकऱ्यांने प्रती आडिच हजार रुपये तिकीटास पैसे भरुन हा प्रवास सुरु केला आहे .

टॅग्स :Puneपुणे