शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कात्रज कोंढवा रस्त्यांच्या मार्गातील एक अडथळा दुर; दिड एकर जागा पालिकेच्या ताब्यात

By राजू हिंगे | Updated: October 23, 2023 19:12 IST

रस्त्याच्या भुसंपादनासाठी २८० कोटींचा निधी लागणार

पुणे : शहरातील बहुचचित कात्रज - कोंढवा रस्त्याच्या कामासाठी टिळेकर नगर ते खडी मशीन या दरम्याची सुमारे दिड एकर जागा ताब्यात आली आहे. त्यामुळे या भागात रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे  या रस्त्यांच्या मार्गातील एक अडथळा दुर झाला आहे. 

कात्रज- कोंढवा रस्त्याचे भूसंपादन होत नसल्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे. अगोदर ८४ मीटरचा रस्ता करण्यात येणार होता. मात्र भुसंपादनासाठी लागणारा खर्च वाढत असल्यामुळे सुरुवातीला ५० मीटर रस्ता विकसीत करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. रस्त्याच्या भुसंपादनासाठी २८० कोटींचा निधी लागणार आहे. राज्य सरकारने २०० कोटींचा निधी उपलब्ध करुन देणार आहे. उर्वरीत ८० कोटी रुपये महापालिकेच्या अंदाजपत्रकामधून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.रस्ता विकसणासाठी खर्ची निविदा रक्कम वगळूण उर्वरीत निवदेसाठी ९०कोटींची आवश्यकता आहे अशी एकूण १७० कोटी आवश्यक आहेत.त्यामुळे महापालिका प्रशासनाने सातव्या वेतन आयोगाचा फरक देण्यासाठी असलेल्या तरतूदीमधून ३० कोटी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भुसंपादनसाठीच्या हालचाली मोठयाप्रमाणात सुरू झाल्या. 

कात्रज कोंढवा रस्त्यावरील टिळेकर नगर ते खडी मशीन या सर्वात महत्वाच्या टप्पा आहे. त्यासाठी जागा मालक प्रकाश धारिवाल यांच्याशी चर्चा करण्यात आली. पालिकेचे उपायुक्त महेश पाटील  ,उप अभियंता  बागवान,अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे,कार्यकारी अभियंता  चव्हाण,उप अभियंता  गायकवाड यांनी  तडजोडीने  प्रकाश धारिवाल यांच्याकडुन ताबा घेतला. त्यामुळे सुमारे दिड एकर जागा ताब्यात आली आहे. या जागेच्या ताब्यासाठी प्रकाश धारिवाल यांनी सहकार्य केले असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाkatrajकात्रजKondhvaकोंढवाGovernmentसरकार