शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

पुण्यात वैभवशाली मिरवणुकीला ढोल ताशांच्या गजरात सुरुवात; मानाचा पहिला कसबा गणपती समाधान चौकातून मार्गस्थ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 11:23 IST

पहिला गणपती कसबा गणपती असा जयघोष करत बाप्पा पालखीतून टिळक चौकाकडे मार्गस्थ झाला. 

पुणे: ढोल ताशाचा गजर अन् मोरयाचा जयघोषात पुण्यात वैभवशाली मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती समाधान चौकातून लक्ष्मी रस्त्याकडे मार्गस्थ झाला. 

दरवर्षी आपल्या तालाने मंत्रमुग्ध करणारे रमणबाग ढोल ताशा पथकाने समाधान चौकात आकर्षक वादन केले. त्यानंतर रुद्रगर्जना पथकाने ठेका धरत नागरिकांचा उत्साह वाढवला. सोबतच गणरायाच्या गाण्यांची साथ देत प्रभात बँडने आपले वादन केले.पहिला गणपती कसबा गणपती असा जयघोष करत बाप्पा पालखीतून टिळक चौकाकडे मार्गस्थ झाला. 

पालखीतून बाप्पांचे विसर्जन दरवर्षी कसबा गणपतीचे परंपरेनुसार पालखीतून विसर्जन केले जाते. मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रतिष्ठित लोक पालखीला खांदा देतात. पालखीच्या बाजूने अब्दागिरी, सांस्कृतिक वेशभूषेत असणाऱ्या महिला, पदाधिकारी मिरवणुकीचे आकर्षण ठरत असते.

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सव 2024Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४