शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Kasba By Election: राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटलांनी ईव्हीएम मशीनसोबत फोटो काढला; कसब्यात गोपनीयतेचा भंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 11:53 IST

कसबा पोटनिवडणुकीत सकाळी नऊ वाजे पर्यंत 6.5 टक्के मतदान झाले. मतदानाला लोकांचा थंडा प्रतिसाद मिळत आहे.

तिकडे चिंचवड मतदारसंघात भाजपाचे माजी नगरसेवक आणि अपक्ष उमेदवार समर्थकांमध्ये हाणामारीचा प्रकार समोर आलेला असताना कसबा मतदारसंघात रुपाली ठोंबरे पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे. दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. 

Kasba By Election: कसब्यात पोटनिवडणूक लागलीय! मुलगी थेट लंडनहून मतदानाला आली, २४ तासांचा प्रवास तरी...

कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी मतदान करताना ईव्हीएम मशीनचा फोटो काढला आहे. हा फोटो त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यामुळे मतदानाच्या गुप्तदानाच्या गोपनियतेचा भंग होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास मनाई असताना रुपाली ठोंबरे पाटील यांनी आत मोबाईल नेला कसा, निवडणूक आयोग काय कारवाई करणार आदी प्रश्न त्यांच्या पोस्टवर विचारले जात आहेत. 

पोटनिवडणूक: चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार- भाजपा समर्थक भिडले; पोलिसांसमोरच हाणामारी

कसबा पोटनिवडणुकीत सकाळी नऊ वाजे पर्यंत 6.5 टक्के मतदान झाले. मतदानाला लोकांचा थंडा प्रतिसाद मिळत आहे. पुण्यात कसबा आणि चिंचवड मतदारसंघांत पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु झाले आहे. मोठमोठ्या हे दोन्ही मतदारसंघ पिंजून काढले आहेत. ही निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची केली आहे. असे असताना प्रचारावेळी तापलेल्या वातावरणाचे पडसाद मतदानादिवशी दिसून आले आहेत. चिंचवडमध्ये सकाळी सकाळीच अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांत आणि भाजपाच्या माजी नगरसेवकांत हाणामारीचा प्रकार घडला आहे. 

टॅग्स :kasba-peth-acकसबा पेठElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेस